Friday, January 27, 2017

Mix प्रश्न


  1.  भारतामध्ये औधगिक विध्यालायाची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली? 
  2.  जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता?  
  3. कोकण किनारपट्टीचा दक्षिणोत्तर विस्तार ....... व ...... या नद्यांच्या दरम्यान आहे?  
  4. बार्डोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केली? 
  5.  ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही त्या संख्येला ...................... म्हणतात? 
  6.  भारतामध्ये सती बंधीच कायदा कोणत्या गव्हर्नर जनरल ने कोणाच्या मदतीने केला? 
  7.  मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?
  8.   भारतीय राष्ट्रवादाचे जनक:  महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा:  पेशव्यांची राजधानी कोणती?
  9.   'शून्य' हि कोणती संख्या आहे?
  10.   पृथ्वीभोवती असणाऱ्या कशाच्या आवरणाला वातावरण म्हणतात? 
  11.  क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या "विस्डेन' ला १५० वर्ष पूर्ण होत आहे.या पार्श्वभूमीवर विस्डेनने आपली "ड्रीम टीम' जाहीर केली.यात सचिन तेंडूलकर शिवाय कोणत्या आशियाई क्रिकेटपटू चा समावेश आहे?

  12.   झाशीचा दतक वारसा कोणी नामंजूर केला?  बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार होते? 
  13.  राज्यसरकारचा (घटक राज्याचा) उत्पनाचा प्रमुख स्त्रोत कोणताअसतो? 
  14.  4-3+(-1+1)x4=?
  15.   भारताची राज्यघटना संविधान समितीने कधी स्वीकारून कधी अमलात आणली? 
  16.  राज्यपाल या पदासाठी वयाची अट किती? 
  17.  महाराष्ट्राची राजधानी कोणती?  जागतिक पोलिओ दिन कधी साजरा केला जातो?  थीम्पू हि कोणत्या देशाची राजधानी आहे?
  18.   मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:लोह किती टक्के?
  19.   अन्नामलाई, पलानी टेकड्या व इलामालाई यांच्या एकत्रित समूहास ............. म्हणतात? 
  20.  महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे झपाटय़ाने निकाली काढण्यासाठी किती विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे?
  21.   नांदेड शहर कोणत्या नदी काठी वसले आहे? 
  22.  विजयेंद्र सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे  मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:पाणी किती टक्के?
  23.   स्कीन बँक भारतात _________ येथे सुरू करण्यात आली आहे? 
  24.  एखादे विधेयक धन आहे का नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोण्यासभागृहाचा आहे?
  25.   _____ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.  
  26. जयपूर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? 
  27.  11 व 13 चा ल.सा.वी. किती? 
  28.  एलपीजी चा प्रमुख घटक कोणता? 
  29.  महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे?

No comments:

Post a Comment