Monday, January 23, 2017

क्रांतिकारी संघटना

  
क्र. संघटनास्थापनाठिकाणसंस्थापक
१) व्यायाम मंडळ१८९६पुणेचाफेकर बंधू
२) मित्रमेळा१९००नाशिकवि. दा. सावरकर
३) अनुशीलन समिती१९०१मिदनापूरज्ञानेंद्र बोस
४) अभिनव भारत१९०४नाशिकवि. दा. सावरकर
५) अनुशीलन समिती१९०७ढाकाबारींद्रकुमार घोष, भूपेंद्र दत्त
६) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन१९२४कानपूरसचिंद्रनाथ संन्याल
७) नौजवान सभा१९२६लाहोरभगतसिंग
८) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिक असोसिएशन१९२८दिल्लीचंद्रशेखर आझाद

No comments:

Post a Comment