Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 4

 
भारताच्या संविधान कलम .............नुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती झाली आहे.
   
ज्ञानप्रसारक सभे ची स्थापना कोणी केली .
   
महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
   
पीपल्स एजुकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली .
   
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले?
   
शून्य भूमिहीन जिल्हा होण्याचा बहुमान नुकत्याच कोणत्या जिल्ह्याने पटकाविला ?
   
तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
   
भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच 2012 हे वर्ष _________________ म्हणून जाहीर केले.
   
रिझर्व्ह बँक पतनियमनासाठी किती साधनाचा वापर करते ?
   
इस्ट असेल ते बलणार व साध्य असेल ते सरणार , . हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे ?
   
खालीलपैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन ' सिस्टीम कार्यान्वित केली ?
   
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ)विशिष्ट कालावधीतील आयात आणि निर्यात यामधील तफावत व्यापार्शेष असे म्हणतात . ब) आयात - निर्यात व सेवांची देवान - घेवाण यामधून विशिष्ट्य कालावधीत निर्माण झालेली परकीय येणी व देणी यामधील फरकास व्यवहारशेष असे म्हणतात . क) व्यापार्शेष म्हणजेच व्यवहारशेष होय .ड)भारताचा व्यवहारशेष सातत्याने प्रतिकूल राहिलेला आहे .
   
Economic Backwardness and Economic Growth ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत .
   
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये पंचायत समितीसाठी गटविकास अधिकाऱ्याची तरतूद करण्यात आली आहे ?
   
साखर उद्योगाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भारत सरकारने कोणती समिती नेमली?
   
भारत हा गॅटचा संस्थापक सदस्य .............
   
महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती ?
   
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?
   
१९०९ मध्ये पंडित मदनमोहन मालवीय यांनी .... हे वृतपत्र सुरु केले .
   
'खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे' ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
   
भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेत शेतीला अग्रक्रम देण्यात आला ?
   
महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये राज्यातील किती तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केला होता?
   
रिझर्व्ह बँकेने रोख्यांची विक्री केल्यास पत विस्तार ...........
   
'ड्रिम्स फ्रॉम माय फादर (Dreams from my father)' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
   
महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते?
   
भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे ?
   
सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद कोणत्या कलमाने करण्यात आली आहे?
   
१९१९ साली शाहू महाराजाने अस्पृश्यांसाठी कोणते ठोस पाउल उचलले ?
   
काश्मीरमधील मुलींचा पहिला रॉक बॅँड दुर्दैवाने एका फतव्यानंतर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ह्या बॅँडचे नाव काय ?
   
पुढीलपैकी कोणता कार्यक्रम केंद्र सरकारने २००० -०१ या वर्षात सुरु केला ?

No comments:

Post a Comment