Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 3

 भारताचा १७ वा दूरसंचार उपग्रह कोणता?
 मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात?
 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ:  जी-७७ गटातील सदस्यसंख्या किती?
कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
 खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो?
 महाराष्ट्रा मध्ये पंचायत राजची सुरवात कधी झाली?
मुळासी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
महाराष्ट्रात कुठे कुंभमेळा भरतो?
एका बागेत 75 रुपयाची 25 पैसे व 50 पैशाची समान नाणी आहेत तर 25 पैशाची नाणी किती?
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?
 रामाला गणित, इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72, 76, 72 असे गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?
 गीताचे आजचे वय तिच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट होते तर तिचे वय सांगा?
भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?
सामलकोट उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?  UNO च्या सलग्ननित संघटना त्याची ठिकाणे: UNICF:-  प्रसिध्द पार्श्वगायक मन्ना डे यांना कोणत्या विद्यापीठाने मानद डि.लिट ही पदवी दिली होती?
 आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ______ जीवनसत्त्व असते.  थर्मामीटरचा शोध कोणी लावला असे मानले जाते?
घटना समितीने राष्ट्रध्वज ....... या दिवशी मान्य केला?  भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा:  राष्ट्रीय उद्याने : (National Park) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?  भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम कोण आले?
पारादीप बंदर ---------नदी व बंगालच्या उपसागराच्या संगमावर स्थित आहे.  अरुणाचल प्रदेश ची राजधानी कोणती?  भारताची चौथी पंचवार्षिक योजनांना कधी चालू झाली?
कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था?
बहुचर्चित हुंकार रॅली कोणत्या मैदानावर आयोजीत करण्यात आली होती?
मनुष्याच्या शरीरामध्ये पाण्याचे मोठ्याप्रमाणात शोषण कोणत्या भागामध्ये होते?
  पृथ्वी आपल्या आसाभोवती .............. फिरते?  संविधान दिन ................ या दिवसी साजरा केला जातो?  बिहारचे मुख्यमंत्री कोण? Jan 2014  केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या राज्यात प्लॅस्टीक पार्क उभारण्यास मंजूरी दिली आहे?
 इजिप्त देशाची राजधानी :


No comments:

Post a Comment