Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 9

  • ... पर्वतरांग हि महासागरात आहे .
    Ans :  मस्करीन
  • तिसरे इंग्रज-फ्रेंच युद्ध केव्हा झाले ?
    Ans :  १७५९-६२
  • दादाभाई नैरोजींच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ?
    Ans :  २ व ३
  • इ.स.१९५६ मध्ये डॉ.आंबेडकर यांच्या समवेत यांनी नागपूर येथे बुद्ध धर्माची शिक्षा घेतली .
    Ans :  कर्मवीर दाद्साहेब गायकवाड
  • बाजारामध्ये ज्यावेळी एकच खरेदीदार असतो व खरेदीची मक्तेदारी एकट्याकडेच असते तेव्हा त्यास काय म्हणतात ?
    Ans :  एकाधिकार
  • खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किना-या वर येत नाही .
    Ans :  कारवार
  • भारताचे ऋण सेवा गुणोत्तर ........आहे .
    Ans :  घटत
  • पुढीलपैकी कोणत्या व्यवसाय प्राथमिक क्षेत्रात गणला जातो . अ) कारखानदारी ब) शेती क) मासेमारी ड)डॉक्टर
    Ans :  ब व क
  • भारत सरकारने आपल्या रुपयाचे अवमुल्यन केल्यामुळे १)परकीय ग्राहकांना भारतीय माळ स्वस्त होतो .२)परकीय ग्राहकांना भारतीय माल महाग होतो .३)देशातील उपभोक्ताना भारतीय माल स्वस्त होतो .४)देशातील उपभोक्त्याना परकीय माल महाग होतो .
    Ans :  १ व ४ बरोबर
  • स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूश्विणारी पहिली महिला कोण?
    Ans :  इंदिरा गांधी
  • महाराष्ट्रातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोठे आहे .
    Ans :  चंद्रपूर
  • निर्यात व आयात वस्तूवरील करास पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे ?
    Ans :  जकात
  • १९२९ च्या लाहोर कॉंग्रेसने.........हा दिवस सर्व देशभर स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळला जावा अशी घोषणा केली.
    Ans :  २६ जानेवारी १९३०
  • दहाव्या योजनेच्या कालावधी कोणता ?
    Ans :  २००२ -०७
  • १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला .
    Ans :  वाशीम
  • भारतीय राज्यघटनेत........यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे.
    Ans :  राज्यांची मार्गदर्शक तत्वे
  • भारतात पहिली जनगणना केव्हा झाली ?
    Ans :  1872
  • महाराष्ट्राची एतिहासिक राजधानी कोणती.
    Ans :  कोल्हापूर
  • १८०० मध्ये ... याने मुलकी सेवेतील अधिका-यान करिता कलकत्ता येथे फोर्ट बिलीयाम कॉलेज स्थापन केले .
    Ans :  लॉर्ड वेल्सली
  • निबंध संग्रह ,कलियुग ,स्वाध्याय ,आश्वलायन ,गृह्सुत्र ,पानिपतची लढाई ,या ग्रंथाचे लेखक कोण .
    Ans :  लोकहितवादी
  • २४ फेब्रुवारी १८२४ रोजी ब्रिटिशानी ................या भारताच्या शेजाऱ्याशी युद्धाची घोषणा केली.
    Ans :  ब्रहादेश
  • १९९६ च्या ....... कॉंग्रेसने जहालांना पुन्हा कॉंग्रेसचे दरवाजे खुले केले.
    Ans :  लखनौ
  • रोबर्ट क्लाईव्हनंतर...........याची भारताच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.
    Ans :  व्हर्लस्ट
  • SICOM ची स्थापना ...........साली झाली .
    Ans :  1966
  • बंदीपूर अभयारण्य ... या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे .
    Ans :  हरीण
  • .. रोजी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मार्च १९३१ मध्ये स्थगित झालेली सविनय कायदे भंगाची चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला .
    Ans :  १ जानेवारी १९३१
  • १९०६ मध्ये ...........यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुस्लीम लीगची स्थापना झाली.
    Ans :  नवाब सलीम उल्ल
  • इ.स.१८८६ मध्ये भारत सरकारच्या वित्त समितीचे सदस्य म्हणून कोणत्या समाजसुधारकाने काम पहिले ?
    Ans :  न्या . रानडे
  • हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले.
    Ans :  1953
  • १९८१ मध्ये भारताने कोणत्या देशाशी व्यापार करार केला ?
    Ans :  मालदीव
  • तिसऱ्या मराठे-इंग्रज युद्धाला केव्हा सुरुवात झाली?
    Ans :  ५ नोव्हेंबर १९१७
  • न्यायांगाची शासनागापासून फारकत यांची तरतूद घटनेच्या ..........या कलमात केलेली आहे .
    Ans :  कलम ५०
  • भारतीय संविधानानुसार (घटनेनुसार) अंतिम सत्ता हि........कडे दिलेली आहे
    Ans :  जनता
  • बारा ज्योतिर्लिंग पैकी ... हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे .
    Ans :  औंढ्या नागनाथ
  • B.D.O. वर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?
    Ans :  C.E.o.
  • ब्रिटीश पार्लमेंटसमोर ...........या भारतीयाने प्रथम भाषण केले.
    Ans :  राजा राममोहन रॉय
  • विधानसभेचे सदस्य नसतानाही सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार.............ना आहे.
    Ans :  महाधिवक्ता
  • भारतातील संघटीत नाणेबाजार कोण नियंत्रित करतो?
    Ans :  सेबी
  • तिसरे इंग्रज-म्हैसूर युध्द व श्रीरंगपट्टनमचा तह कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाले
    Ans :  लॉर्ड कॉर्नवोलीस
  • मुख्य निर्वाचन आयोगाचे कार्यालय ........येथे आहे .
    Ans :  दिल्ली
  • हिमाद्री किव्हा बृहद हिमालय या भागात खालीलपैकी कोणती शिखरे आहेत.१) माउंट एवरेस्ट २)कांचनगंगा ३) मकालू ४) धवल;गिरी
    Ans :  १,२,३ व ४
  • गरिबी हटावो ' हि घोषणा कोणत्या योजनेत दिली गेली ?
    Ans :  चौथ्या
  • देशाचे अंदाजपत्रक संसदेद कोण सादर करते ?
    Ans :  अर्थ मंत्री
  • पोस्ट पद्धतीची सुरुवात १७६६ साली ....... ने केली.
    Ans :  रॉबर्ट क्लाईव्ह
  • पुणे करार कोणत्या दोन नेत्यांचा दरम्यान झाला ?
    Ans :  डॉ.आंबेडकर -महात्मा गांधी
  • ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण?
    Ans :  वॉरण हेस्टीग्ज
  • चलन फुगवटा नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाय योजना करतात ?
    Ans :  सहकारी कर्ज वितरण थांबविणे
  • सायमन कमिशनच्या अहवालात खालीलपैकी कशाचा निर्देश केला नव्हता .
    Ans :  महिलांना मतदाराचा अधिकार देऊ नये
  • स्पेन या देशाची राजधानी ... होय
    Ans :  माद्रिद
  • पृथ्वीचा आकार दोन्ही दृवांवर चपटा व विशुवावृतावर फुगीर आहे . पृथ्वीच्या या विशिष्ट आकाराला ,,,, असे म्हणतात .
    Ans :  जीओईड

No comments:

Post a Comment