Monday, January 23, 2017

मोठे, लहान, उंच

मोठे, लहान, उंच

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी- मुंबई.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयग्रह - षण्मुखानंद सभाग्रह,मुंबई.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसुबाई शिखर (१६४६ मिटर)
महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा - मुंबई उपनगर (२००१ नुसार)
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा - नंदुरबार.
महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी.
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर.
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - आंबोली.(सिंधीदुर्ग)
महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा - सोलापूर.
महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावणारी एक्सप्रेस - शताब्दी एक्सप्रेस. ( पुणे-मुंबई)
महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस.(कोल्हापूर-गोंदिया)

No comments:

Post a Comment