Monday, January 23, 2017

समाजसुधारक

समाजसुधारक

१) बालविवाहविरोधी चळवळ : ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, वीरेशqलगम पंतलू
२) विधवाविवाह चळवळ : ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, केशवचंद्र सेन, विष्णुशास्त्री पंडित
३) विधवांची स्थिती सुधारण्यासाठी चळवळ : म. जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, वीरेशqलगम पंतलु, ईश्वरचंद्र विद्यासागर
४) स्त्री शिक्षणाची चळवळ : बेथून, म. जोतीराव फुले, नाना शंकरशेठ, महर्षि कर्वे, डॉ. भाऊ दाजी लाड,
५) जातिभेद निर्मूलन चळवळ : म. फुले, राजा राममोहन रॉय, नारायण गुरू, दयानंद सरस्वती.
६) धर्मसुधारणा चळवळ : राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, दादोबा पांडुरंग तर्खडकर, न्या.म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, स्वामी विवेकानंद.
७) महाराष्ट्रातील स्त्री सुधारक : सावित्रीबाई फुले, प. रमाबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे, रखमाबाई.

No comments:

Post a Comment