Monday, January 23, 2017

888 प्रश्न - आवश्यक सामान्य ज्ञान

888 प्रश्न - आवश्यक सामान्य ज्ञान

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.
2)अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.
3)अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.
4)अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.
5)अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.
6)अक्रा – घाना या देशाची राजधानी.
7)अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.
8)अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.
9)अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.
10)अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.
11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.
12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.
13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.
14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.
15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.
16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.
17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.
18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.
19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.
20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.
21)अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.
22)अबुजा – नायजेरियाची राजधानी.
23)अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.
24)अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.
25)अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.
26)अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.
27)अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.
28)अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.
29)अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.
30)अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.
31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.
32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.
34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.
35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.
36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.
37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.
38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.
39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.
40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.
41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.
42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.
43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.
44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.
45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.
46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.
47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.
48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.
50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.
51)आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)
52)आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.
53)आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.
54)आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.
55)आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.
56)आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.
57)आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील .... या घटका अभावी होतो.
58)आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.
59)आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.
60)आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.
61)आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.
62)आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.
63)आवली – संत तुकारामांची पत्नी.
64)आशिया – सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड.
65)आस्थिमज्जा – शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात.
66)इंग्रजी – या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत.
67)इंग्लंड – या देशाचे लिखीत संविधान नाही.
68)इंटरपोल – आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना.
69)इंडीया गॅजेट – हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकाता येथुन प्रकाशित झाले.
70)इंडोनेशिया – भारताच्या आग्नेय दिशेला हा देश आहे.
71)इंडोनेशिया – हा देश नारळांचा मुळ देश मानला जातो.
72)इंदिरा गांधी – भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.
73)इंदिरा गांधी – भारतातील पहिली महिला पंतप्रधान.
74)इंदिरा गांधी – या भारतीय स्त्रीला राष्ट्रमाता असे म्हटले जाते.
75)इंफाळ – मणिपूरची राजधानी.
76)इचलकरंजी – महाराष्ट्राचे मॅचेस्टर.
77)इटानगर – अरुणाचल प्रदेशची राजधानी.
78)इटालिया – या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत.
79)इमू – हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो.
80)इसा – ही संयुक्त युरोपियन देशांनी एकत्र येवून अंतराळ संशोधन करणारी संस्था स्थापन केली.
81)इस्लाम – पाकिस्तान मधील मुख्यधर्म.
82)इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी.
83)ईल – पाण्याबाहेर जगु शकणारा मासा.
84)ईश्वरचंद्र विद्यासागर – विधवा विवाह कायद्याचे जनक.
85)उग्रसेन - कंसाचा पिता, मथुरेचा यादव राजा.
86)उटी – निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण.
87)उत्तरा – महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव.
88)उत्साद इशा – ताजमहाल या वास्तुचा शिल्पकार.
89)उदयपूर – राजस्थान मधील शुभ्रनगरी शहर.
90)उमा भारती – मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
91)उर्मिला – रामायनातील लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव.
92)उल्हास – ठाणे जिल्ह्यातील सर्वात लांब नदी.
93)उस्मान ख्वाजा – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये सामील होणारा पहिला मुस्लीम खेळाडू.
94)ऋग्वेद – जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ.
1.ऋग्वेद – संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ.
95)एंडीज – पेरु या देशातील पर्वतरांग.
96)एटना – जगातले सर्वात क्रियाशील ज्वालामुखी.
97)एडवर्ड जेन्नर – लसीकरणाचा जनक.
98)एड्स – एलिसा चाचणी या रोगाचे निदान करण्यासाठी घेतली जाते.
99)एम्परर पेंग्वीन – जगातील सर्वात मोठा पेंग्वीन.
100)एस्बेस्टॉस – अग्नीत पेट न घेणारा पदार्थ.
101)ऐजॉल – मिझोरामची राजधानी.
102)ऐरावत – इंद्राच्या हत्तीचे नाव.
103)ऑक्सफर्ड – ‘ क्रिकेट ’ या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली.
104)ऑस्ट्रेलिया – कांगारुंचा देश.
105)ऑस्ट्रेलिया – जगातील सर्वात लहान खंड.
106)ओ – ‘ ह्या ’ रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते.
107)ओक – या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात.
108)ओझर – अष्टविनायकांपैकी श्री विघ्नेश्वर गणेशाचे स्थान.
109)ओटावा – कॅनडाची राजधानी.
110)ओमेगा – ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर.
111)ओस्लो – नॉर्वेची राजधानी.
112)औरंगाबाद – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे.
113)औरंगाबाद – बावन्न दरवाजांचे शहर.
114)औरंगाबाद – बिबीचा मकबरा येथे आहे.
115)औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर.
116)औरंगाबाद – महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा.
117)औरंगाबाद – हिमरु शालींकरीता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रारील ठिकाण.
118)कंदहार – अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर.
119)कणाद – प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली.
120)कन्याकुमारी – बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र यांचे संगमाचे ठिकाण.
121)कपाशी – या झाडाला ‘ सुर्याची कन्या ’ असे संबोधतात.
122)कपिल – सांख्य दर्शनाचा प्रवर्तक.
123)कपिल देव – १९८३ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.
124)कमला नेहरु – पं.जवाहरलाल नेहरुंच्या पत्नी, इंदिरा गांधींच्या माता.
125)कमळ – भारताचे राष्ट्रीय फुल.
126)करबुडे – आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा.
127)करिअप्पा – पहिले भारतीय सरसेनापती ‘ फील्ड मार्शल ‘ या पदाने सन्मानित.
128)करिकाल चोल – चोल राजवंशातील पहिला राजा.
129)कर्कवृत्त – भारताच्या मध्यातून हे वृत्त जाते.
130)कर्ण – भूमितीतील काटकोन त्रिकोणाच्या ९० अंशाच्या कोनासमोरील भूजा.
131)कर्ण – विवाहापूर्वी कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र.
132)कर्नाळा – महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य.
133)कल्ले – मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात.
134)कळसुबाई – महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर.
135)कवरत्ती – लक्षद्वीपची राजधानी.
136)कवरत्ती – लक्षद्वीपमधील एकमेव मोठे शहर.
137)कांडला – भारतातील पहिला लाटांवर आधारीत विद्दुत प्रकल्प येथे आहे.
138)काकरापार – गुजरातमधील तापीनदीवरील धरण.
139)काकिनाडा – पुर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले आंध्रप्रदेशातील शहर.
140)काठमांडू – नेपाळची राजधानी.
141)कात – सापाच्या कातडीचा मृतपेशींचा थर.
142)कान्होपात्रा – जीच्या असामान्य सौंदर्यावर बिदरचा बादशहा लुब्ध झाला होता, मात्र त्यास युक्तीने टाळून विठ्ठल चरणी प्राणार्पण करणारी १५व्या शतकातील श्रेष्ठ कवयित्री.
143)काबूल – अफगाणिस्तानची राजधानी.
144)कामरु – आसामचे प्राचीन नाव.
145)कार्तिकेय – शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र, गणपतीचा भाऊ.
146)कार्बनडाय ऑक्साईड – आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायु.
147)कार्बनडाय ऑक्साईड – पृथ्वीच्या जागतीक तापमानवाढीस जबाबदार असलेला वायू.
148)कार्ल बेंज – जगातील पहिल्या स्वयंचलीत गाडीचे निर्माते.
149)कार्ल मार्क्स – दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक.
150)काला आम – पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा (हरियाणा राज्य).
151)कालिकत – देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक.
152)कालीदास – भारतीय शेक्सपीयर.
153)कालीया – यमुना नदीच्या डोहातील पंचमुखी नाग.
154)कावरती – लक्षद्वीप या संघराज्याची राजधानी.
155)किगाली – रवांडा या देशाची राजधानी.
156)किरण बेदी – भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला.
157)किलोमीटर – अंतर मोजण्याचे एकक.
158)कुंती – पांडवांची माता.
159)कुंभकर्ण – लंकाधिपती रावनाचा कनिष्ठ भाऊ.
160)कुंभकोणम – भारतीय हरितक्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे तमिळनाडूतील जन्मस्थळ.
161)कुचिपुडी – आंध्रप्रदेशातील नृत्यशैली.
162)कुतुबमिनार – भारतातील सर्वात उंच मिनार.
163)कुबेर – पु.ल.देशपांडे यांनी भुमिका केलेला पहिला चित्रपट.
164)कुश – प्रभूरामांचा कनिष्ठ पुत्र.
165)कुशीनगर – भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ.
166)कुसुमाग्रज – कवी विष्णू वामण शिरवाडकर यांचे टोपण नाव.
167)कृपाचार्य – कौरवांचे गुरु.
168)कृष्ण – विष्णुचा आठवा अवतार.
169)कृष्णराजसागर – कावेरी नदीवरील (राज्य-कर्नाटक) धरण.
170)कृष्णराव धुळूप – महाराष्ट्रातील पहिले विरोधी पक्षनेते.
171)कॅनडा – क्षेत्रफळाने जगातील दुस-या क्रमांकाचा मोठा देश.
172)कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाची राजधानी.
173)कॅलरी – आहाराचे मोजमाप या एककात होते, उष्णता मोजण्याचे एकक.
174)कॅलिफोर्निया – अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य.
175)केनिया – नैरोबी हि या राष्ट्राची राजधानी आहे.
176)केपलर – तात्विक भौतिकशास्त्राचा जनक.
177)केरळ – हे १९९३ रोजी सर्व खेड्यांत सार्वजनिक दूरध्वनीसेवा उपलब्ध करुन देणारे भारतातील पहिले राज्य ठरले.
178)केशवकुमार – कवी प्र. के. अत्रे यांचे टोपण नाव.
179)केशवसुत – कवी कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव.
180)केसरी – हिंदू पुराणानुसार हनुमानाचा पिता.
181)कैकयी – विधिवत सैनिकी शिक्षण मिळवणारी रामायणातील शुर महिला.
182)कैरो – इजिप्तची राजधानी.
183)कैलास – भगवान शंकराचे निवासस्थान.
184)कॉर्सिका – नेपोलियनची जन्म भूमी.
185)कोंगो – या देशाच्या राष्ट्रध्वजावर एके-४७ चे चित्र आहे.
186)कोकण – महाराष्ट्रातील हा विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणुन ओळखला जात असे.
187)कोडूंगलूर – भारतातील पहिली मशीद केरळमध्ये येथे आहे.
188)कोणार्क – ओरिसा येथील सुर्यमंदिर.
189)कोनोक्री – गिनी या राष्ट्राची राजधानी.
190)कोपनहेगन – डेन्मार्कची राजधानी.
191)कोपरगाव – प्रसिद्ध शिर्डी मंदिर महाराष्ट्रातील या तालुक्यात आहे.
192)कोयना – महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र.
193)कोरकू – ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहते.
194)कोलंबस – अमेरिका खंडाचा शोध लावणारा इटालियन खलाशी.
195)कोलंबो – श्रीलंकेची राजधानी.
196)कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी.
197)कोलकाता – भारताचे हे शहर १९१२ पर्यंत केंद्रीय राजधानीचे होते.
198)कोहिमा – नागालॅंडची राजधानी.
199)कौशल्या – भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव.
200)कौस्तुभ – भगवान विष्णुच्या गळ्यातील रत्न.
201)क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.
202)क्रांतीसिंह – नाना पाटील यांची उपाधी.
203)क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.
204)क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.
205)क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.
206)खंडी – २० मणाचे माप.
207)खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.
208)खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.
209)खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.
210)खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.
211)खैर – या झाडापासून कात मिळतो.
212)खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.
213)खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.
214)ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.
215)गंगटोक – सिक्कीमची राजधानी.
216)गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.
217)गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.
218)गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.
219)गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.
220)गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.
221)गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.
222)गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.
223)गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा.
224)गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.
225)गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.
226)गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.
227)गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.
228)गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.
229)गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.
230)गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.
231)गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.
232)गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.
233)गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.
234)गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.
235)गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.
236)गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.
237)गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.
238)गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.
239)गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.
240)गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.
241)गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.
242)गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ.
243)गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार.
244)गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.
245)गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.
246)गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी.
247)गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा.
248)गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे.
249)गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.
250)गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.
251)गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु.
252)गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.
253)गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.
254)गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.
255)गोविंद – बुटक्या तांदळाची जात.
256)ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.
257)ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
258)ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.
259)ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.
260)ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.
261)ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.
262)घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.
263)घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.
264)घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
265)घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.
266)घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.
267)चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.
268)चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.
269)चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.
270)चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण.
271)चंद्रपूर - हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे.
272)चार्लस् डार्विन – याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
273)चित्रगुप्त – यमाच्या दरबारातील मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोबनीस.
274)चिपरीपेटा – सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी शाहू महाराजांनी सुरु केली.
275)चेरापुंजी – भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश.
276)चैत्यभुमी – डॉ. आंबेडकर यांची समाधी येथे आहे.
277)चैत्र – हा महिना लिप ईयर वर्षात २२ मार्च ऐवजी २१ मार्चला सुरु होतो, त्यामुळे हा लिप वर्षात ३१ दिवसांचा होतो.
278)चोंडी – अहमदनगर जिल्हयातील अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थळ.
279)जनक – सीतेच्या वडीलांचे नाव.
280)जनार्दनस्वामी – संत एकनाथांचे गुरु.
281)जपान – उगवत्या सुर्याचा देश.
282)जयदेव – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी.
283)जयपूर – भारतातील गुलाबी शहर.
284)जयपूर – हवामहल या शहरात आहे.
285)जवाहरलाल नेहरु – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
286)जहागीर – इंग्रजांना व्यापारी सवलती देणारा पहिला मोगल सम्राट.
287)जांभळा – इंद्रधनुष्यातला सर्वात खालचा, शेवटचा रंग.
288)जिओव्हानी आग्रेली – फियाट या मोटार कंपनीचे संस्थापक.
289)जिनिव्हा – गॅटचे मुख्यालय येथे आहे.
290)जिनीव्हा – जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय येथे आहे.
291)जिराफ – केवळ याच्याच पिलांना जन्मतःच शिंग असतात.
292)जिल्हा परिषद – पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्थर.
293)जीभ – मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू.
294)जेम्स प्रिन्सेप – भारतीय नाणी शास्त्राचे जनक.
295)जेम्स मॅडिसन – अमेरिकेच्या राज्यघटनेचे जनक.
296)जेम्स रॉस – उत्तर चुंबकीय धृव शोधून काढणारा ब्रिटीश नौदल अधिकारी.
297)जेम्स लेन – शिवाजी द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकाचा लेखक.
298)जॉन गॉरी – रेफ्रिजरेटरचा शोध या अमेरिकन संशोधकाने लावला.
299)जॉन स्पेक – नाईल नदीचा उगम शोधून काढणारा शोधक.
300)जॉन स्मिथ – व्हर्जिनियाचा संस्थापक.
301)जॉर्ज वॉशिंगटन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष.
302)जोन्स साल्क – पोलिओची लस यांनी शोधून काढली.
303)जोसेफ मॅझिनी – सावरकर यांना गुरु मानत होते.
304)जोहानेस एसमार्ग – फिरत्या दवाखान्याची कल्पना सर्वप्रथम यांनी मांडली.
305)ज्ञानपीठ – भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार.
306)ज्ञानपीठ पुरस्कार – भारतातील साहित्यक्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार.
307)ज्ञानप्रकाश – मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र.
308)ज्युलियन असांज – विकीलीक्स या प्रसिद्ध वादग्रस्त संकेतस्थळाचा संस्थापक.
309)ज्वरमापी – शरीराचे तापमान मोजण्य़ाचे उपकरण.
310)ज्वारी – सातारा जिल्ह्यातील प्रमुख पिक.
311)झारखंड – भारताचे २८ वे घटक राज्य.
312)झिप – डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर.
313)झिम्बाब्वे – हरारे हि या राष्ट्राची राजधानी आहे.
314)झेलम नदी – पंजाबमधील सर्वात पश्चिमेला असलेली नदी.
315)टंगस्टन – इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरला जाणारा धातू.
316)टायटन – शनीचा सर्वात मोठा उपग्रह.
317)टासमन – न्यूझीलंडचा शोध लावणाला डच खलाशी.
318)टेक्सास – अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य.
319)टेम्स – इंग्लंड हे शहर या नदीतीरावर वसलेले आहे.
320)टोकियो – जपानची राजधानी.
321)टोरॉन्टो – कॅनडाची आर्थिक राजधानी.
322)ड – सुर्य किरणांपासून मिळणारे जीवनसत्व.
323)डाऊन्स – ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश.
324)डार्डानेल्स – इंग्लंड व तुर्कस्थान या मधील सामुद्रधुनी.
325)डी – जगातील सर्वात लहान नाव असलेली नदी.
326)डीमॉस – मंगळाचा नैसर्गिक उपग्रह.
327)डॅनिअल विल्सन – प्रागेतिहास( Pre-history ) या संज्ञेचा प्रथम वापर करणारा संशोधक.
328)डॅनियल रॅडक्लिफ – हॅरीपॉटरची भुमिका करणारा ब्रिटीश बालकलावंत.
329)डेसिबल – ध्वनी मोजण्याचे एकक.
330)डॉल्फीन – भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी.
331)डोडोमा – टांझानिया देशाची राजधानी.
332)ड्रेक – या उद्योजकाने १८५७ साली जगातील पहिली तेलविहीर खोदून काढली.
333)ढाका – बांगला देशची राजधानी.
334)तक्ष – दशरथपुत्र भरताचा पुत्र, तक्षशिलानगरीचा संस्थापक.
335)तपांबर – सजीवसृष्टीस पोषक आणि अनुकूल असणारा वातावरणाचा स्थर.
336)ताडोबा – चंद्रपूर मधील राष्ट्रीय उद्यान.
337)तापमापी – वस्तुचे तापमान मोजण्याचे उपकरण.
338)तामिळनाडू – मीनाक्षी मंदीर या राज्यात आहे.
339)तारापूर – भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र येथे सुरु झाले.
340)ताराबाई मोडक – भारतीय बालशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक.
341)ताराबाई शिंदे – मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार.
342)तिरुपती – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान.
343)तुती – तलम रेशीम देणारे किडे या वनस्पतीवर वाढतात.
344)तुर्भे – भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प येथे आहे.
345)तुळजापूर – शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर येथे आहे.
346)तेरेखोल – कोकणातील अगदी दक्षिणेला असणारी नदी.
347)तेलगू – आंध्रप्रदेशात बोलली जाणारी भाषा.
348)तेहरान – इराणची राजधानी.
349)तोडा – निलगिरी पर्वतावरील आदिवासी जमात.
350)त्रिवेंद्रम – तिरुवनंतपुरम या शहराचे जुने नाव.
351)थर – भारतातील सर्वात मोठे वाळवंट.
352)थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
353)थायलंड – बॅंकॉक ही या देशाची राजधानी आहे.
354)थेम्स – लंडन हे शहर या नदीकाठी वसले आहे.
355)थॉमस पेन – महात्मा फुले यांच्यावर ह्या विचारवंताचा प्रभाव होता.
356)दक्षता – पोलीस खात्यातर्फे चालविले जाणारे मासिक.
357)दक्षिण – कन्याकुमारी भारताच्या या दिशेला आहे.
358)दमणगंगा – कोकणातील अगदी उत्तरेला असलेली नदी.
359)दमयंती – पौराणिककाळातली नल राजाची पत्नी.
360)दमागास्कर – जगातील सर्वात प्राचीन शहर.
361)दर्पण – मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र.
362)दशरथ – कौसल्या, सुमित्र व कैकयी यांचा पती.
363)दादाभाई नवरोजी – ब्रिटीश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय.
364)दादाभाई नवरोजी – भारताचे पितामह.
365)दादासाहेब फाळके – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक.
366)दादोबा पांडुरंग – मराठी भाषेचे पाणिनी.
367)दापोली – कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.
368)दिनार – इराकचे चलन.
369)दिल्ली – जंतरमंतर ... येथे आहे.
370)दिसपूर – आसामची राजधानी.
371)दीक्षाभुमी – जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप.
372)दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघटनेचे मुख्यालय येथे आहे.
373)दुबई – एसी बस थांबे असणारे जगातील पहिले शहर.
374)दुर्गा खोटे – मराठी चित्रपटातील पहिली नायिका.
375)दुर्योधन – महाभारतकालीन हस्तीनापुरचा आंधळा राजा. कौरवांचा मोठा भाऊ.
376)दुल्टी – भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना.
377)देकार्त – जगाच्या यांत्रिक कल्पनेचा जनक.
378)देवकी – श्रीकृष्णाची माता.
379)देवदार – भारतातील सर्वात उंच वृक्ष.
380)देवदार – हिमालयात आढळणारा हा वृक्ष भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे.
381)देवदास गांधी – म. गांधींचे हे पुत्र हिंदूस्थान टाईम्सचे संपादक होते.
382)देहू – संत तुकाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आहे.
383)दोनाता – मार्को पोलो याच्या पत्नीचे नाव.
384)दोहा – कतार या देशाचे सर्वात मोठे शहर.
385)दोहा – कतारची राजधानी.
386)द्रोणागिरी – हनुमानाने उचललेला पर्वत.
387)धर्मराज – पांडवांतील सर्वात जेष्ठ बंधू.
388)धीरुभाई अंबानी – रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक.
389)धूपगड – सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर.
390)धौली – सम्राट अशोकाचा शिलालेख उडिसा राज्यात या ठिकाणी आहे.
391)नंद – श्रीकृष्णाचा पालनकर्ता पिता.
392)नंदिनी सत्पथी – ओडीसाची पहिली महिला मुख्यमंत्री.
393)नकुल – पांडवांपैकी अश्वविद्या जाणणारा.
394)नथुराम गोडसे – याने म.गांधीची हत्या केली.
395)नयन भडभडे – अभिनेत्री रीमा लागू यांचे मूळ नाव.
396)नरेंद्रनाथ – स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव.
397)नर्मदा – भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी.
398)नल – निषधदेशचा विख्यात राजा, दमयंतीचा पती.
399)नवाश्म – चाकाचा शोध या युगात लागला.
400)नाईल – जगातील सर्वात लांब नदी.
401)नाग – हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे.
402)नागपुर – महाराष्ट्राची उपराजधानी.
403)नागपूर – महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर.
404)नागार्जुनसागर – आंध्रप्रदेश येथे कृष्णा नदीवर जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी बांधलेले प्रसिद्ध धरण.
405)नागासाकी – जपानमधील लोखंड व पोलादाच्या कारखाण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण.
406)नाणेघाट – देश व कोकण यांना जोडणारा सातवाहनकालीन प्राचीन घाट.
407)नाबार्ड – कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था.
408)नामिबिया – विंडहॉक हि या देशाची राजधानी आहे.
409)नायट्रस ऑक्साइड – मनुष्याला हसविणारा वायू.
410)नायडू सी. के. – भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार.
411)नालंदा – गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ.
412)नाशिक – महाराष्ट्रात कुंभमेळा येथे भरतो.
413)नाशिक – रामायणकालीन किष्किंधा म्हणजे सध्याचे ...हे शहर.
414)नासा – अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था.
415)निकोलो पोलो – मार्को पोलो याचे वडील.
416)निखील चक्रवर्ती – प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष.
417)नील नदी – ही गरम पाणी असलेली नदी आहे.
418)नूक – ग्रीनलंडची राजधानी.
419)नूरजहान – जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव.
420)नेपाळ – एकमेव हिंदूराष्ट्र.
421)नेपाळ – जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या देशात आहे.
422)नेफा – अरुणाचल प्रदेशचे जुने नाव.
423)नेवासा - येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला.
424)नैरोबी – केनियाची राजधानी शहर.
425)नॉर्वे – जगातील सर्वाधिक कर असलेला देश आहे.
426)नोबेल पारीतोषिक – जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार.
427)पंजाब – भारतातील सर्वात संपन्न राज्य.
428)पंजाब – वाघा बॉर्डर या राज्यात आहे.
429)पचमढी – मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी.
430)पटना – बिहारची राजधानी.
431)पठार – उंच भागातील सपाट प्रदेश.
432)पणजी – गोवा या राज्याची राजधानी.
433)परम – पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर.
434)परमवीरचक्र – भारतातील सर्वात मोठे पदक.
435)परळी वैजनाथ –. बारा ज्योतिर्लिंगांपैकी बीड येथील जोतिर्लिंग.
436)पराशर – महाभारतकर्ता व्यास यांचा पिता.
437)पवनचक्की – वा-यापासून वीज मिळविण्याचा प्रदुषण विरहीत मार्ग.
438)पस्तिस – महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या.
439)पाकोळी – सर्वात वेगवान उडणारा पक्षी.
440)पाच – ऑलिंपीक ध्वजावरील कड्यांची संख्या.
441)पाच – महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांची संख्या.
442)पाटलीपुत्र – सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव.
443)पारसी – नवरोज सन हा या धर्माच्या नविन वर्षात येतो.
444)पारा – एकमेव द्रवरुप धातू.
445)पारा – थर्मामीटर मध्ये चमकणारा पदार्थ.
446)पाली – गौतम बुद्धाने आपले तत्त्वज्ञान या भाषेत सांगितले आहे.
447)पावसाळा – कोकणातील शेतक-यांसाठी महत्वाचा ऋतु.
448)पास्कल – दाबाचे एकक.
449)पितळखोरा – भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांचा समुह (जि.औरंगाबाद).
450)पुणे – देशातील पहिले क्रीडा साहित्य संमेलनाचे स्थळ.
451)पुर्णा – अकोला जिल्ह्याची मुख्य नदी.
452)पृथ्वी – सुर्यमालेतील तिसरा ग्रह.
453)पृथ्वी – सुर्यमालेतील सुर्यापासुनचा तिसरा ग्रह.
454)पॅरिस – आंतरराष्ट्रीय वाईन संघटनेचे मुख्यालय येथे आहे.
455)पॅरिस – फ्रान्सची राजधानी.
456)पॅरीस – आयफेल टॉवर या शहरात आहे.
457)पॅसिफिक – सर्वाधिक खोली असणारा महासागर.
458)पेसेटा – स्पेनचे चलन.
459)पेसो – चिलीचे चलन.
460)पोखरण – भारतातील पहिली अणुस्पोट चाचणी.
461)पोरबंदर – महात्मा गांधींचे जन्मस्थळ.
462)पोर्टब्लेअर – अंदमान-निकोबारची राजधानी
463)पोलास्का – पोलंडचे मुळ राष्ट्रीय नाव.
464)पोलो – जगातील सर्वात जुना खेळ.
465)प्रताप हायस्कुल – साने गुरुजींनी या शिक्षणसंस्थेत अध्यापन केले.
466)प्रवरा – नेवासे, संगमनेर ही गावे ... या नदीकाठी वसलेली आहेत.
467)प्रशांत महासागर – पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठे महासागर.
468)प्रिटोरिया – दक्षिण आफ्रिकेची राजधानी.
469)प्रितीसंगम - महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम.
470)प्रिस्टले – याने ऑक्सिजन या वायुचा शोध लावला.
471)प्रेमसन्यास – राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक.
472)प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह.
473)प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह.
474)फर्डिनंड मॅगेलन – पृथ्वीप्रदक्षिणा घालणारा पहिला शोधक प्रवासी.
475)फिनलंड – जगातील सर्वाधिक सरोवरे या देशात आहेत.
476)फिनलंड – सरोवरांचा देश.
477)फिलीपाईन्स – रॅमन मॅगसेसे पुरस्कार या देशाकडुन दिला जातो.
478)फुफ्फुस – क्षय हा रोग या अवयवाचा आहे.
479)फुफ्फुस – रक्त शुद्धीकरणाचे काम करणारा अवयव.
480)फॅट मॅन – अमेरिकेने १९४५ रोजी नागासाकी या शहरावर (जपान) टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव.
481)फॅदम – समुद्राची खोली साधारणतः या परिमाणात मोजतात.
482)फॅबियन बेलिंगशॉसेन – अन्टार्क्टिका खंडावर जाणारा सर्वप्रथम दर्यावर्दी.
483)फ्रान्सिस बेकन – विगमन तर्कशास्त्राचा जनक.
484)फ्रॅंकलिन – आकाशात विज असते हे याने सिद्ध केले.
485)बंगळूर – कर्नाटकची राजधानी.
486)ब – खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो.
487)ब – गाजरामध्ये हे जीवनसत्त्व असते.
488)बगदाद – इराकची राजधानी.
489)बचेंद्री पाल – माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला.
490)बर्थप्लेस – शेक्सपिअरचे जन्मघराचे नाव.
491)बर्न – स्वित्झर्लंडची राजधानी.
492)बर्लिन – जर्मनीची राजधानी.
493)बहत – थायलंडचे चलन.
494)बहारिन – मोत्याचे बेट.
495)बांग्लादेश – या देशाबरोबर भारताची सीमारेषा सर्वात लांब आहे.
496)बांबू – जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती.
497)बा – कस्तुरबा गांधीचे टोपण नाव.
498)बाबर – याने भारतात मोगल सत्तेची स्थापना केली.
499)बाबा आमटे – मानवतेच्या दृष्टीकोनातून कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती.
500)बाबाजीराजे भोसले – भोसले राजवंशाचे संस्थापक.
501)बामियान – तालिबानने नष्ट केलेल्या बुद्धाचा पुतळा.. येथे आहे.
502)बारामती – महाराष्ट्रात कृतिम पावसाचा प्रयोग प्रथम या परिसरात करण्यात आला.
503)बार्तोलोमो डायस – आफ्रिकेला वळसा घालणारा सर्वप्रथम पोर्तुगीज दर्यावर्दी.
504)बिवा – जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर.
505)बिशप रॉक – ब्रिटनजवळ .... हे जगातील सगळ्यात लहान बेट आहे.
506)बिस्मार्क ऑटो व्हॉन – आधुनिक जर्मनीचा शिल्पकार.
507)बिहार – भारतात कोळशाचे उत्पादन सर्वाधिक या राज्यात होते.
508)बिहू – आसाममधील लोकनृत्य.
509)बी – कवी नारायण मुरलीधर गुप्ते य़ांचे टोपण नाव.
510)बुडापेस्ट – हंगेरीची राजधानी.
511)बुलढाणा – खा-या पाण्याचे लोणार सरोवर या जिल्ह्यात आहे.
512)बॅरिस्टर अंतुले – यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे केले.
513)बेंजामिन – जगातील पहिला युरोपियन शोधक प्रवासी.
514)बेडुक – एक उभयचर प्राणी.
515)बेथलहेम – येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान(पॅलेस्टाइन).
516)बेल्जियम – युरोपची रणभूमी.
517)बेसाल्ट – महाराष्ट्राचे पठार या खडकांनी बनलेले आहे.
518)बैकल – सर्वात खोल सरोवर.
519)बॉक्साईट – हा अल्युमिनीअमचा मूळखनिज धातू आहे.
520)ब्राझील – दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश.
521)भंडारा – महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा.
522)भरत – दुष्यंत व शकुंतला याच्या या पुत्राच्या नावावरुन भारताला भारत हे नाव पडले.
523)भरतपूर – राजस्थान मधील राष्ट्रीय ( पक्षी ) उद्यान.
524)भांगडा – पंजाबमधील लोकनृत्य.
525)भानूदास महाराज – कृष्णदेवरायाचे मन परिवर्तन करुन यांनी विठ्ठलाची मुर्ती पंढरपूला आणली.
526)भानूदास महाराज – संत एकनाथ यांचे आजोबा.
527)भारत – आयुर्वेदाचा उगम या देशात झाला.
528)भारत – जगातील सर्वात जास्त भाषा बलणारा देश.
529)भारत – शुन्याचा शोध या देशात लागला.
530)भारतरत्न – भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
531)भीमबेटका – मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे पाषानयुगातील भीत्तीचित्रे मध्यप्रदेशातील या ठिकाणी आहेत.
532)भीमाशंकर – भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे येथील ज्योतिर्लिंग.
533)भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी.
534)मंगळ – तांबड्या रंगाचा ग्रह.
535)मंगळ – लाल ग्रह.
536)मंगो पार्क – पश्चिम आफ्रिकेचा शोध याने लावला.
537)मंदोदरी – रावणाला सन्मार्गावर आणणारी श्रेष्ठ पतिव्रता.
538)मणिपुरी – मणिपुर राज्याचे लोकनृत्य.
539)मथुरा – श्रीकृष्णाची जन्मभूमी.
540)मदुराई – मीनाक्षी मंदिर येथे आहे.
541)मद्रास – चेन्नईचे जुने नाव.
542)मध – हा एकमेव असा अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही.
543)मध्य प्रदेश – छत्तीसगड हे राज्य़ ह्या राज्यापासुन निर्माण करण्यात आले.
544)ममता बॅनर्जी – बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
545)मराठवाडा – महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग.
546)मराठी – महाराष्ट्राची राजभाषा.
547)मलेरिया – डास चावल्याने होणारा रोग.
548)मल्याळम – केरळ राज्याची बोलीभाषा.
549)महंमद बीन कासिम – भारतात आलेला पहिला मुस्लीम.
550)महदंबा - मराठी वाङ्मयातील पहिली आद्य कवयित्री.
551)महाड – चवदार तळ्याचा सत्याग्रह या शहरात झाला.
552)महाड – रायगड किल्ला या तालुक्यात आहे.
553)महादेव गोविंद रानडे – हिंदी अर्थशास्त्राचे जनक.
554)महाराष्ट्र – पोलिसदलात महिलांची नेमनूक करणारे भारतातील पहिले राज्य.
555)महाराष्ट्र – भारतातील सर्वप्रथम फिरती न्यायालये स्थापन करणारे पहिले राज्य.
556)महाराष्ट्र – माहितीचा अधिकार कायदा प्रथम पारित करारे राज्य.
557)महाराष्ट्रीय ज्ञानकोश – मराठीतील पहिला ज्ञानकोश.
558)महेंद्रसिंह धोनी – २०११ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.
559)महेश दास – बिरबल हा सम्राट अकबरच्या नवरत्नांपैकी एक, त्याचे खरे नाव.
560)माऊंट ब्लॅक – आल्प्स पर्वतातील सर्वात उंच शिखर.
561)माथेरान – रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.
562)मादाम कामा – भारताचा राष्ट्रीय ध्वज यांनी तयार केला.
563)मानाचं पान – कुस्तीगीरांच्या जीवनावरील पहिला मराठी चित्रपट.
564)मार्क – जर्मनीचे चलन.
565)माले – मालदीव बेटांची राजधानी.
566)माहूर – साडेतीन पीठांपैकी रेणुकादेवीचे मंदिर येथे आहे.
567)मिथेन – गोबर गॅस, बायो गॅस मध्ये असणारा वायु.
568)मिथेन – या वायुला मॉर्श गॅस असे म्हणतात.
569)मिदनापोर – पश्चिम बंगालमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
570)मिलिबार – वायुदाबकाद्वारे वायुदाबकाचे मापन या परिमाणात करतात.
571)मिहीर सेन – इंग्लीश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय.
572)मुंबई – भारताचे पॅरिस.
573)मुंबई – भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर.
574)मुंबई – भारतात सर्वप्रथम समाजकार्य शिक्षण संस्था येथे सुरु झाली.
575)मुंबई – भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.
576)मुक्ताबाई – मराठी भाषेतील ताटीचे अभंग हिने लिहीले.
577)मुखबानी – गुरुग्रंथसाहेब मध्ये संत नामदेववांची निवडक हिंदी वाणी .... या विशेषणाने सामाविष्ट करण्यात आली आहे.
578)मुरासाकी शिकिबु – जगातील सर्वप्रथम कादंबरीकार लेखिका.
579)मुळा – खडकवासला प्रकल्प या नदीवर आहे.
580)मूकनायक – बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले पाक्षिक.
581)मॅकमिलन – सायकलचा शोध याने लावला.
582)मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलिया खंडाचा शोधक.
583)मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर नदी, फ्लिंडर पर्वत व फ्लिंडर बेट हे याच्या नावाने प्रसिद्ध आहेत.
584)मेंडेलिफ दामित्री – आवर्तसारणीचे संशोधक.
585)मेघनाद – ईंद्रजीत, रावणाचा पुत्र.
586)मेघालय – चेरापुंजी, शिलॉंग हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.
587)मेटसॅट – भारताचा पहिला अर्पण केलेला हवामान उपग्रह.
588)मेडल ऑफ फ्रिडम – अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
589)मेयो – आर्थिक विकेंद्रिकरणाचा जनक.
590)मोझरी – संत तुकडोजी महाराजजंची समाधी येथे आहे.जि. अमरावती.
591)मोर – भारताचा राष्ट्रीय पक्षी.
592)म्हैसुर – भारतात कृत्रिम रेतनाचा प्रयोग सर्वप्रथम येथे करण्यात आला.
593)यकृत – कावीळ रोगात या शरीराच्या भागावर परिणाम होतो.
594)यकृत – शरीरातील सर्वात मोठा अवयव.
595)यक्षगान – कर्नाटकातील नृत्यप्रकार.
596)यमुना – ताजमहल या नदीकाठी आहे.
597)यवतमाळ – पांढरे सोने पिकविणारा जिल्हा.
598)यशवंतराव – शाहू महाराजांचे मूळ नाव.
599)यशवंतराव चव्हान – स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री.
600)यशोदाबाई – साने गुरुजींच्या आईचे नाव.
601)युआन – चीनचे चलन.
602)युरी गागरीन – जगातील पहिला अवकाशयात्री.
603)युरेनस – शनी प्रमाणेच याही ग्रहास कडी आहेत.
604)युरेशिया – युरोप आणि आशिया या खंडांना संयुक्त शब्द.
605)युरो – युरोपचे चलन.
606)युवराज सिंग – विश्वकप क्रिकेट २०११ चा ऑफ द टूर्नामेंट.
607)येन – जपानचे चलन.
608)रझिया बेगम – दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली मुस्लीम महिला.
609)रणजित देसाई – ‘श्रीमान योगी’ या कादंबरीचे लेखक.
610)रत्नागिरी – गणपतीपुळे या तालुक्यात आहे.
611)रत्नागिरी – महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा.
612)रशिया – क्षेत्रफळच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश.
613)रशिया – दोन डोक्यांचा गरुड ... या देशाचा प्रतिनीधित्व करतो.
614)राकेश शर्मा – भारताचा पहिला अंतराळयात्री.
615)राजघाट – म.गांधींचे समाधी स्थळ.
616)राजघाट – महात्मा गांधीचे समाधीस्थळ.
617)राजनारायण – कुटुंबनियोजनाला ‘कुटुंबकल्याण’ हे नाव यांनी दिले.
618)राजस्थान – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातिल सर्वात मोठे राज्य.
619)राजस्थान – पंचायतराज व्यवस्था स्विकारणारे भारतातील पहिले राज्य.
620)राजस्थान – भरतपुर राष्ट्रीय उद्यान – पक्षी या राज्यात आहे.
621)राजस्थान – माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण या राज्यात आहे.
622)राजा रामण्णा – भारताच्या पहिल्या अणुस्पोटाचे शिल्पकार.
623)राजाराम मोहन रॉय – आधुनिक भारताचा जनक.
624)राजीव गांधी – भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते.
625)राणीगंज – भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण.
626)राबडी देवी – बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
627)राम – रामायणकालीन अयोध्येचा राजपुत्र.
628)रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद यांचे गुरु.
629)रामचरितमानस – संत तुलसीदास यांचा सर्वात महत्वाचा व लोकप्रिय ग्रंथ.
630)रामटेक – कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे.
631)रामराज्य – गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला एकमेव चित्रपट.
632)रामायण – वाल्मीकऋषींनी रचलेला हिदूधर्मातील पवित्र ग्रंथ.
633)रामेश्वर भट – संत तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याची शिक्षा देणारे.
634)रामेश्वरम – डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मगाव.
635)रायगड – छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू येथे झाला.
636)रायगड – महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा.
637)रायगड – या जिल्ह्याचे पुर्वीचे नाव कुलाबा होते.
638)रावण – रामायणकालीन लंकेचा राजा.
639)रावी – पाकिस्तानचे लाहोर हे शहर या नदीवर वसले आहे.
640)रासबिहारी बोस – आझाद हिंद सेनेचे संस्थापक.
641)रिझर्व बॅंक – या बॅंकेत आपण वैयक्तीक खाते उघडू शकत नाही.
642)रिझर्व्ह बॅंक – हि बॅंक देशातील इतर बॅंकांवर नियंत्रण ठेवते.
643)रिपन फॉल्स – जॉन स्पेक यांच्या माहितीनुसार नाईल नदी या ठिकाणी उगम पावते.
644)रिपब्लिकन पार्टी – अब्राहम लिंकन यांनी स्थापन केलेली पार्टी.
645)रियाध – सौदी अरेबियातील सर्वात मोठे शहर.
646)रियाल – कतार या देशाचे चलन.
647)रुपया – इंडोनेशियाचे चलन.
648)रुबल – रशियाचे चलन.
649)रुस्टीचेल्लो – मार्को पोलो याची प्रवास वर्णने ‘डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड’ या नावाने शब्दबद्ध करणारा लेखक.
650)रॅफ्लेशिया – जगातील सर्वात मोठे फूल.
651)रेगुर – महाराष्ट्रात आढळणारी मृदा.
652)रेडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी लोखंडाच्या खाणी आहेत.
653)रेणू – अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असणारा घटक.
654)रेबीज – कुत्रा चावल्याने हा रोग होतो.
655)रेयॉन – सेल्युलोजपासून तयार होणारा धागा.
656)रेस्पिरेटर – कृत्रिम श्वसन घडवून आणणारे उपकरण.
657)रॉटरडॅम – नेदरलॅंड मधील जगप्रसिद्ध बंदर.
658)रॉबर्ट पिअरी – उत्तर धृवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव.
659)रॉबर्ड क्लाईव्ह – १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धतीची सुरुवात याने केली.
660)रोम – इटलीची राजधानी.
661)रोम – सर्कशींची सुरुवात या देशात झाली.
662)रोम – सात टेकड्यांचे शहर.
663)लंडन – इंग्लंड ची राजधानी.
664)लंडन – पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.
665)लंडन – सर्वात पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.
666)लक्ष्मण – रामाचा सावत्र भाऊ.
667)लक्ष्य – भारताचे पहिले चालकविरहीत विमान.
668)लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी.
669)लागोस – नायजीरियातील सर्वात मोठे शहर.
670)लामा – तिबेटमधिल बौद्धभिक्षू.
671)लाला लजपतराय – अन् हॅपी इंडीया या पुस्तकाचे लेखक.
672)लिटल बॉय – अमेरिकेने १९४५ रोजी हिरोशिमा या शहरावर (जपान) टाकलेल्या णुबॉम्बचे नाव.
673)लिट्टे – राजीव गांधींची हत्या बॉंम्बस्पोटात घडवून आणनारी संघटना.
674)लिरा – इटलीचे चलन.
675)लिरो – टर्की(तुर्कस्थान) चे चलन.
676)लिस्बन – पोर्तुगालची राजधानी.
677)लीफ एरिकसन – याने ग्रीनलंड मध्ये सर्वप्रथम युरोपियन वसाहत स्थापन केली.
678)लीलावती – गणितज्ञ भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ.
679)लीळा चरित्र - मराठी वाङ्मयातील पहिला गद्य चरित्र ग्रंथ.
680)लुई पाश्चर – रॅबीजच्या जंतूंचा शोध याने लावला.
681)लुईस ब्राउन – पहिली टेस्टट्युब बेबी.
682)लू – उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण वारे.
683)लॅक्टोज – या घटक द्रव्यामुळे दुध गोड लागते.
684)लेनिन – रशियन क्रांतीचा जनक.
685)लेनिन – रशियन क्रांतीचा शिल्पकार.
686)लॉर्ड एल्फिन्स्टन – मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर.
687)लॉर्ड कर्झन – पोलीस कमिशनची स्थापना याने केली.
688)लॉर्ड कॅनिंग – हे भारताचे पहिले व्हॉईसरॉय होते.
689)लॉर्ड डलहौसी – भारतात रुपयाची सुरुवात याने केली.
690)लॉर्ड बेटिंग – सतीच्या चालीवर याने बंदी आणली.
691)लॉर्ड मेकॉले – याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
692)लॉर्ड रिपन – स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.
693)लॉर्ड्स – क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा सर्वात प्रथम वापर होणारे मैदान.
694)लॉस एंजेल्स – कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर.
695)लोकमान्य टिळक – भारतीय असंतोषाचे जनक.
696)ल्हासा – जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ.
697)वडोदरा – गुजरातमधील या शहरास सयाजी नगरी या नावानेही ओळखले जाते.
698)वर्धा – महाराष्ट्रात .. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.
699)वर्धा – महाराष्ट्रात संपुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा.
700)वसुंधरा राजे – राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
701)वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.
702)वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.
703)वायव्य – महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो.
704)वाल्मीक – रामायण या संस्कृत महाकाव्याचा जनक.
705)वाळू – काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक.
706)वासंती – मराठी चित्रपटातील पहिली बालनटी.
707)विंटहूक – नामिबिया देशाची राजधानी.
708)विकीलीक्स – संवेदनशील परंतु अधिकृत माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट.
709)विक्रम साराभाई – भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार.
710)विक्रांत – भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे नाव.
711)विजयघाट – लालबहादुरशास्त्री यांचे समाधीस्थळ.
712)विजापुर – गोल घुमट या शहरात आहे.
713)वितल – सप्तपाताळांपैकी दुसरे.
714)विद्युतघट – रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन.
715)विधानपरिषद - संसदेचे वरिष्ठ सभागृह.
716)विधानसभा – संसदेचे कनिष्ठ सभागृह.
717)विनोबा भावे – गितीई या ग्रंथाचे लेखक.
718)विनोबा भावे – पहिले वयक्तिक सत्याग्रही.
719)विराट – भारताची पहिली विमानवाहू नौका.
720)विल्यम बॅफिन – रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी.
721)विल्यम वॉर्ड – बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना याची होती.
722)विवेकसिंधु – मराठी वाङ्मयातील पहिला ग्रंथ.
723)विशाखा – कवी कुसूमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह.
724)विशाखापट्टणम – भारतातील पहिले जहाजबांधणी केंद्रस्थळ.
725)विशालगड – इतिहास कालीन पावनखिंड या गडाजवळ आहे.
726)विश्वकर्मा – देवांचा शिल्पकार, ब्रम्हदेवाचा पुत्र.
727)विश्वामित्र – श्रीरामाचा प्रचंड धनुष्यबाण याने बनविला होता.
728)विश्वास पाटील – पानिपत, संभाजी आदी कादंबरींचे लेखक.
729)विषुवदिन – रात्र १२ तासांची व दिवस १२ तासांचा असतो तो दिवस.
730)विष्णुदास भावे – सीतास्वयंवर या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग यांनी घडवून आणला.
731)विसोबा खेचर – संत नामदेव यांचे गुरु.
732)वीरभुमी – राजीव गांधी यांची समाधी येथे आहे.
733)वुलर – भारतातील सर्वात मोठे सरोवर.
734)वॅटीकन सीटी – जगातील सर्वात लहान देश.
735)वेणाबाई – ‘ सीता स्वयंवर ‘ हे लोकप्रिय काव्य रचणारी रामदासांची शिष्या.
736)वैकुंठ – विष्णुचे निवासस्थान येथे आहे असे माणले जाते.
737)वॉन – दक्षिण कोरियाचे चलन.
738)वॉरन हेस्टिंग्ज – बोर्ड ऑफ रेव्हेनू, मुलकी आणी फौजदारी न्यायालयाचा संस्थापक.
739)व्योमेशचंद्र बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष.
740)व्हाईट हाऊस – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान.
741)शनी – कडी असलेला ग्रह.
742)शबरी –श्रीरामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी भिल्लीन.
743)शरावती – जोग धबधबा या नदीवर आहे.
744)शशिकला काकोदकर – गोव्याच्या पहिली महिला मुख्यमंत्री.
745)शहाजहान – दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला.
746)शहामृग – सर्वात जलद धावणारा पक्षी.
747)शहामृग – हा पक्षी उडू शकत नाही.
748)शांगहाई – चीनमधील सर्वात मोठे शहर.
749)शांतिवन – पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ.
750)शारदासदन – ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था.
751)शाल्की – भारतीय बनावटीची पहिली पानबुडी.
752)शिकंदर – एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव.
753)शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी.
754)शिरपूर – आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध करण्याचा भारतातील पहिलाच प्रकल्प (जि.धुळे)
755)शिलिंग - टांझानिया देशाचे चलन.
756)शिलॉंग – मेघालयची राजधानी.
757)शिवनेरी – छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ.
758)शिवसमुद्रम – भारतातील पहिले जलविद्युत केंद्र.
759)शिवाजी सागर – कोयना धरणाचे जलाशय.
760)शीख – गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म.
761)शुक्र – पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.
762)शुक्र – या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे.
763)शुक्र – हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतःभोलती फिरतो.
764)शेकरु – महाराष्ट्राचा राज्यप्राणी.
765)शेरवली – महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील जन्मगाव.
766)श्रीनगर – जम्मू-काश्मिरची राजधानी.
767)श्वास – भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट.
768)संताजी जगनाडे – संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम त्यांच्या या मित्राने केले.
769)संथाल – हि सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे.
770)संप्लवन – उष्णता दिल्यावर स्नायू पदार्थाचे द्रवात रुपांतर न होता एकदम वायुत रुपांतर होण्याची क्रिया.
771)संबोधन – व्याकरणातील आठवी विभक्ती.
772)संस्कृत – पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत लिहील्या गेल्या.
773)सईदा अनवरा – आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
774)सज्जनगड – समर्थ रामदासांची समाधीस्थळ.
775)सतलज नदी – पंजाबमधील सर्वात मोठी नदी.
776)सत्ययुग – चार युगांपैकी पहिले युग.
777)सत्ययुग – हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात झाला.
778)सदरक्षणाय खलनिग्रनाय – महाराष्ट्र पोलिसांचे ध्येयवचन.
779)सम्राट अशोक – ‘ देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी ‘ असे वर्णन करण्यात आलेला भारतीय सम्राट.
780)सरोजिनी नायडू – भारतातील पहिली महिला राज्यपाल.
781)सहा – वाळवीच्या पायांची संख्या.
782)सहारा – जगातिल सर्वात मोठे वाळवंट.
783)सह्याद्री – महाराष्ट्रातील पश्चिम घाट.
784)सांदिपनी – श्रीकृष्णाचा गुरु.
785)सांद्रीभवन – वाफ थंड होऊन तिच्यापासुन पुन्हा द्रव बनणे या क्रियेची संज्ञा.
786)सांभर – भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खा-या पाण्याचे सरोवर.
787)साक्रामेंटो – कॅलिफोर्निया या राज्याची राजधानी.
788)सागरमाथा – एवरेस्ट शिखरास या नावानेही ओळखतात.
789)सागरेश्वर – हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील अभयारण्य.
790)सातारा – कोयना धरण या जिल्ह्यात आहे.
791)सातारा – महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे.
792)सातारा –महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा.
793)साने गुरुजी – श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले.
794)सापेक्षतावाद – काल, अवकाश व वस्तुमान या तीनही बाबी परस्परावलंबी आहेत असे प्रतिपदन करणारा सिद्धांत.
795)साबरमती – म. गांधीनी येथून दांडी यात्रेला सुरुवात केली.
796)सामना - बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.
797)सामवेद – चार वेदांपैकी तिसरा वेद.
798)सायली – गिनी या राष्ट्राचे चलन.
799)सारनाथ – अशोकस्तंभ हा सम्राट अशोकाने येथे उभा केला.
800)सारनाथ – भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन झाले ते स्थळ.
801)सार्क – दक्षिण आशियायी प्रादेशिक सहयोग संघटना.
802)सावकारी – संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता.
803)सावर – या वृक्षाचा वापर आगकाड्या बनविण्यासाठी करतात.
804)सिंधुदुर्ग – भारतातील पहिला पर्यटन किल्ला.
805)सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यापासून विभाजन करुन निर्मिती झालेला जिल्हा.
806)सिंधू लिपी – भारतातील सर्वात प्राचीन लिपी.
807)सिंहलद्वीप – सीलोन, श्रीलंका.
808)सिंहासन – पहिला मराठी राजकीय चित्रपट.
809)सिडनी - ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी.
810)सिडनी – या शहराला दक्षिण गोलार्धाची राणी असे संबोधले जाते.
811)सिद्धार्थ – गौतमबुद्धांचे मूळ नाव.
812)सिनाई – आशिया व आफ्रिका हे दोन खंड या द्विपकल्पामुळे भूभागाने जोडले गेले आहेत.
813)सिनॅमन - दालचिनी म्हणजे या झाडाची सालच होय.
814)सिनेस – अंतराळ संशोधन करणारी फ्रान्सची संस्था.
815)सियाचिन – भारतातील सर्वात लांब हिमनदी.
816)सिरिमाओ बंदरनायके – जगातील पहिली महिला पंतप्रधान.
817)सिल्वासा – दादरा-नगरहवेलीची राजधानी.
818)सीता – रामायणातील रामाची पत्नी.
819)सीता स्वयंवर – मराठीतील पहिला नाटक प्रयोग.
820)सुएज – जगातील सर्वात लांब कालवा.
821)सुधारक – गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरु केलेले वृत्तपत्र.
822)सुमात्रा – इंडोनेशियातील सर्वात मोठे बेट.
823)सुमित्र – पहिले मराठी स्त्री-नियतकालिक.
824)सुरत – इंग्रजांची भारतातील पहिली वखार.
825)सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रवादाचे जनक.
826)सुरेश जोशी – महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त.
827)सुलतान रझिया – दिल्लीच्या सिंहासनावरील पहिली स्त्री-राज्यकर्ती.
828)सुषमा मुखोपाध्याय – भारतातील पहिली स्त्री वैमानिक.
829)सूचीपर्णी – रशियाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष.
830)सूर्य – पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा.
831)सॅम पित्रोदा – भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक.
832)सेबी – शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था.
833)सेवाग्राम – गांधीजींनी वर्धा जिल्ह्यात स्थापन केलेला आश्रम.
834)सोडीयम – पाण्यामध्ये टाकल्यावर जळणारा पदार्थ.
835)सोनपुर – भारतातील सर्वात मोठा पशुमेळा.
836)सोमनाथ – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक काठेवाड मधील प्रसिद्ध शिवमंदिर.
837)सोमनाथ –बारा ज्योतिर्लिंगांपैकी गुजरात (वेरावळ) येथील जोतिर्लिंग.
838)सोलापूर – महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार.
839)सौदामिनी देशमुख – भारतातील पहिली महिला वैमानिक.
840)स्टॅनले – पहिला भारत मंत्री.
841)स्टेट बॅंक – ज्या ठिकाणी आर.बी.आय.चे कार्यालय नसते तेथे हि बॅंक कार्य करते.
842)स्टेथास्कोप – हृदयाचे स्पंदन ऐकणे व फुप्फुसांची तपासणी करणारे उपकरण.
843)स्नुपी – जगातील पहिला क्लोन कुत्रा.
844)स्पॅनिश – स्पेनची अधिकृत भाषा.
845)स्पेक्ट्रोमीटर – सूर्यकिरणांची वक्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
846)स्वर – (व्याकरण) दुस-या वर्णाच्या मदतीवाचून उच्चारला जाणारा वर्ण.
847)स्वाहिली – केनियाची अधिकृत भाषा.
848)हंसा मेहता – भारतातील पहिल्या महिला कुलगुरु.
849)हडसन – अमेरिकेतील न्युयॉर्क हे शहर या नदीकाठावर आहे.
850)हनीमन – होमिओपॅथीचे संस्थापक.
851)हमिंग बर्ड – जगातील सर्वात छोटा पक्षी.
852)हरारे – झिम्बाब्वेची राजधानी.
853)हरि नारायण आपटे – आधुनीक मराठी कादंबरीचे जनक.
854)हरियाणा – व्हॅट लागू करणारे भारतातील पहिले राज्य.
855)हरियाणा – पानिपत ही युद्धभुमी या राज्यात आहे.
856)हर्षवर्धन – उत्तरभारतातील अखेरचा हिंदुसम्राट राजा.
857)हवाना – क्युबाची राजधानी.
858)हातमाग – भारतातील सर्वात मोठा लघु उद्योग.
859)हायड्रोजन – रॉकेटमध्ये इंधन म्हणून या वायूचा वापर करतात.
860)हिंगोली – महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत.
861)हिंदू – जगातील सर्वात जुना धर्म.
862)हिमसागर एक्सप्रेस – भारतातील सर्वात लांब धावणारी रेल्वे.
863)हिमाचल प्रदेश – भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य.
864)हिमाचल प्रदेश – सिमला, मनाली हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.
865)हिमाद्री – भारताचे उत्तर ध्रुवावरील स्थायी संशोधन केंद्र.
866)हिमालय – जगातील सर्वात मोठी पर्वतराजी.
867)हिमोग्लोबीन – माणसाच्या रक्तात हा घटक आढळतो.
868)हिरा – सर्वात कठीण धातू.
869)हिराकुड – भारतातील सर्वात लांब धरण.
870)हिराकूड – भारतातील सर्वात लांब धरण.
871)हिरोशिमा – जगाच्या इतिहासात पहिला अणुबॉंब टाकला गेला ते शहर.(जपान)
872)हीरकमहोत्सव – साठ वर्ष पुर्ण झाल्यावर केला जाणारा महोत्सव.
873)हुगळी – हावडा ब्रिज या नदीवर बांधलेले आहे.
874)हुमायुन – ‘ लाल किल्ला ’ हि ऐतिहासिक वास्तू या सम्राटाने बांधली.
875)हुलागू खान – बगदाद मध्ये मंगोली सत्ता स्थापन करणारा.
876)हेंरी फील्डिंग – इंग्लीश कादंबरीचे जनक.
877)हेग – आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय येथे आहे.
878)हेमंत – मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांनी मिळून होणारा ऋतू.
879)हेलसिंकी – युरोपखंडातील फिनलंडची राजधानी.
880)हेलास – ग्रीस या देशाचे स्थानिक नाव.
881)हेलियम – हा सर्वात हलका वायू आहे, म्हणुनच तो फुग्यामध्ये वापरला जातो.
882)हैदराबाद – आंध्रप्रदेशचे सर्वात मोठे शहर.
883)हॉकी – भारताचा राष्ट्रीय खेळ.
884)होकायंत्र – दिशा ओळखण्यासाठी जहाजावर वापरले जाणारे यंत्र.
885)होदिगेरे – जंगलात शिकारीला जात असता तेथेच शहाजीराजांना घोड्यावरुन पडून मृत्यू आला ते कर्नाटकातील ठिकाण.
886)होन्शु - बिवा हे जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर या बेटावर आहे.
887)लॅटिन वर्णमाला – सर्वात जास्त वापरली जाणारी लिपी.
888)व्यास – हिंदू धर्मातील १८ पुर

No comments:

Post a Comment