Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 5

... मध्ये बेंगालमधील स्त्रीक्षा या ठिकाणी पहिली तागाची गिरणी भारतीय भांडवलावर सुरु केली .
Ans :  1855
..............येथे तीपुने स्वातंत्र्याचे रोपटे लावले होते.
Ans :  श्रीरंगपतनाम
कर्नाटकात कावेरी नदीवर ... धबधबा आहे.
Ans :  शिवसमुद्रम
विश्वभारती विधापिठाची संस्थापाक कोण ?
Ans :  रवींद्रनाथ टागोर
लोकसभा हे संसदेचे .............अथवा ..सभागृह आहे.
Ans :  कनिष्ट ,प्रथम
खालीलपैकी कोणते प्राथमिक क्षेत्र नाही ?
Ans :  ऊस कारखाना
विधानसभेचे सदस्य नसतानाही सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार.............ना आहे.
Ans :  महाधिवक्ता
२४३ (W ) कलम म्हणजेच.............परिशिष्ट होय.
Ans :  १२ वे
महाराष्ट्र राज्याची निर्मिती ..................या दिवशी झाली.
Ans :  १ मे,१९६०
भोपाळमधील युनियन कार्बाइद या कारखान्यातील ,,,,, या विषारी वायूचा गळतीमुळे हजारो लोक प्राणास मुकले .
Ans :  मिथाइल आयसोसायनाइड
इपीरिअल बँकेचे राष्ट्रीयकरण करून ..............या बँकेची स्थापना केली गेली .
Ans :  स्टेट बँक ऑफ इंडिया
अॅग्लीसीस्ट' (Anglicist)पद्धतीच्या समर्थकांचे मात खालीलपैकी कोणते होते ?
Ans :  भारतात पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा प्रसार करावा.
वसंतराव नाईक समितीने........यास मध्यवर्ती स्थान देण्याची शिफारस केली होती.
Ans :  जिल्हा परिषद
हुंड्या वटविणे , विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देणे यासारखी कामे करतो ?
Ans :  मध्यस्थी गृहे
सोशल सर्विस लीगची स्थापना केव्हा करण्यात आली .
Ans :  1911
दद्यानेश्वराच्या शुद्ध =अशुद्ध पाठांची चिकित्सा करून -----यांनी द्यानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली?
Ans :  जनार्धन स्वामी
पुरवठा स्थिर राहून मागणीत घट झाल्यास किंमतीवर काय परिणाम होतो ?
Ans :  किंमत कमी होते
पुढीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही ?
Ans :  कोलेरू
........समितीच्या शिफारशीनुसार प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली .
Ans :  नरसिंहन समिती
१९९९ चा कौन्सिल अॅक्ट म्हणजे ......... सुधारणा कायदा होय.
Ans :  माँन्टेग्यू - चेम्सफर्ड
पोलीस पाटलाच्या गैरहजेरीत व निलंबनाच्या काळात व मृत्यू व आजारपण यापैकी कोणत्याही एका कारणाने पोलीस पतील्पद रिक्त झाल्यास हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती (६ महिन्यांकरता) करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?
Ans :  तहसीलदार
वेदवाक्याचा भावार्थ सांगून अद्वेतचा सिन्धात सामान्य जन पर्यंत पोहचून वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारा संत कोणता ?
Ans :  संत एकनाथ
किंमत निर्देशांक तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांचा विचार केला जातो ? १)मूळ वर्ष २)वस्तू३)वस्तूच्या किंमती
Ans :  फक्त १ व ३
ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास,विसर्जन तारखेपासून महिन्यांमध्ये नव्याने निवडणूक घ्यावी लागते.
Ans :  ६ महिने
शिखांचे गुरु...............यांच्या काळात सुवर्णमंदिराची उभारणी करण्यात आली.
Ans :  गुरु रामदास
.....हे संसदेच्या दोन्ही किंवा कोणत्याही गृहाला संदेश पाठवू शकतात.
Ans :  राष्ट्रपती
लोकसभेच्या सभासदाने आपला राजीनामा स्वत:च्या सहीने...........न पाठविला पाहिजे.
Ans :  लोकसभा अध्यक्ष
SEBI(Securities And Exchange Board Of India) ची स्थापना कधी करण्यात आली ?
Ans :  1988
पुन्याजवळ .... येथे दारुगोळा तयार करण्याचा कारखाना आहे .
Ans :  खडकी
आफ्रिका खंडातील प्रसिद्ध वाळवट.... हे आहे.
Ans :  कल्हारी
चुकीची जोडी ओळखा .
Ans :  गोदावरी-सोलापूर
..... हि गंगेची प्रमुख उपनदी आहे .
Ans :  यमुना
सभापती व उपसभापती यांना सभागृहातर्फे पद्चुत करावयाचे असल्यास त्यांना ...........दिवसांची रीतसर नोटीस द्यावी लागते व हा ठराव बैठकीमध्ये बहुमताने पास व्हावा लागतो .
Ans :  14
देशातील चलन विषयक धोरण ..........बँक ठरविते .
Ans :  रिझर्व्ह बँक
भारतातील पहिली जणगणना केव्हा करण्यात आली ?
Ans :  1871
१९३६ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये सर्वसाधारण ८०८ जगण्पाकी ........ जागा कॉंग्रेसने जिंकल्या.
Ans :  711
खालीलपैकी कोणता कालावधी 'नियोजनाच्या सुट्टीचा काळ 'म्हणून ओळखला जातो ?
Ans :  १९६६-६९
पंचायत समितीच्या वर्षातून किती बैठका होतोत ?
Ans :  12
२२ जून १९९७ च्या रँडच्या हत्येचे वैशिष्य कोणते ?
Ans :  पहिली राजकीय हत्या
सौंदर्यशालिनी भारतवधूचे हिंदू व मुस्लीम हे दोन तेजस्वी नेत्र आहेत' हे ............यांनी म्हंटले आहे.
Ans :  म.गांधी
कालीसागर व बावनथडी या प्रकल्पाचे सहकारी राज्य कोणते .
Ans :  मध्य प्रदेश
कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची पुन : स्थापना केंव्हा झाली ?
Ans :  1911
हिन्दुस्थान साठी ईंग्लंड प्रमाणेच संसद असावी अशी मागणी प्रथम कोणी केली ?
Ans :  लोकहितवादी
...........सभागृहाच्या एकून सभासद संस्थेच्या बहुमताने पद्च्युतीचा ठराव संमत झाला आणि त्या ठरावाला .........ने मान्यता दिली तर उपराष्ट्रपती पदच्युत होतात.
Ans :  राज्यसभा ,लोकसभा
.....यांना देशाच्या आकस्मिक निधीतून खर्च करता येतो .
Ans :  राष्ट्रपती
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा............यांना सदर करतो.
Ans :  विभागीय आयुक्त
सर्वात शेवटी (२२ वी)स्थापना झालेली महानगरपालिका ...........आहे.
Ans :  अहमदनगर
रिझर्व्ह बँक स्थापनेच्या वेळी ................
Ans :  खाजगी भांडवल प्रमाण जास्त होते .
........सालापासून रिझर्व्ह बँकेने पतनियंत्रणासाठी वेगवेगळ्या साधनाचा वापर सुरु केला .
Ans :  1956
खालीलपैकी कोणते सरोवर खा-या पाण्याचे सरोवर नाही .
Ans :  दाल

No comments:

Post a Comment