दार्जीलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे .
Ans : पश्चिम बंगाल
ज्या ग्विश्यांचा उल्लेख स्पष्टपणे कोणत्याही सूचित केलेला नाही, त्या विषयांना ........असे म्हणतात.
Ans : शेषधिकार (शेष विषय)
विधवा विवाहास संमती देणारा कायदा .......... मध्ये पास करण्यात आला.
Ans : 1856
भारतात सर्व प्रथम मुद्रणकला कोणी आणली .
Ans : पोर्तुगीज
घटक राज्यांमध्ये.............................राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात.
Ans : राज्यपाल,
जर्मनीतील आल्पस पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते .
Ans : झुगापीटस
डलहौसीच्या शिफारशीवरून ........ यांच्या अध्यक्षस्थानी १८५४ मध्ये शिक्षण पद्धतीच्या पुंरायोजनांसाठी समिती नेमली.
Ans : सर चार्लस वूड
स्वामी विवेकानंदानी ... रोजी शिकागो येथे सर्व धर्म परिषद गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले .
Ans : ११ सप्टेंबर १८९३
भारतीय औद्योगिक पुनर्रचना महामंडळाची स्थापना ........पंचवार्षिक योजने दरम्यान करण्यात आली .
Ans : चौथ्या
पुढीलपैकी कोणते ज्वालामुखी पर्वताचे उदाहरण होय ?
Ans : माउंट एटना
सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी .............सदस्यांच्या सहीने तो पुर्वसूचित करावा लागतो.
Ans : १ / ३
व्ही.टी.कृष्णम्माचारी समिती १९६० साली ............द्वारे नेमली गेली.
Ans : नियोजन आयोग
कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
Ans : नाबार्ड
भारतातून मध्यातून हे ..... वृत्त जाते ..
Ans : कर्कवृत्त
सामाजिक धार्मिक सुधारणा या बुधीवानाने व तारतम्याने करावयास पाहिजेत अशी भूमिका कोनत्या समाजसुधारकाची होती .
Ans : बाल्शाश्त्री जांभेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या बंदरातून अशुद्ध स्वरूपातील लोखंड निर्यात केले जाते .
Ans : रेड्डी
राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केव्हा झाली ?
Ans : 1938
घटनेच्या तीस-या भागात समाविष्ट करण्यात आलेल्या मुलभूत हक्कांत घटनेच्या ३६८ व्या कलमात दिलेल्या प्रक्रियेनुसार संसद दुरुस्ती करू शकत नाही. अशी भूमिका सर्वाच्च न्यायालयाने कोणत्या खटल्याचा निकाल देताना घेतली ?
Ans : गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य
..... मध्ये झालेल्या लोसेन करारामुळे खिलाफतचा प्रश्न निकालात निघाला .
Ans : १९२२-२३
मलेशिया देशाच्या अर्थव्यवसथे मध्ये ... या शेत्राचा मोठा वाटा उचललेला आहे.
Ans : पर्यटन
...........हे गावाचे संरस्क्षण प्रमुख असतात.
Ans : पोलीस पाटील
केसरी ' चे प्रथम संपादक म्हणून कोणी काम पहिले ?
Ans : गोपाळ गणेश आगरकर
खालीलपैकी कोणत्या बँकेस सर्वात जास्त उपबँका आहेत ?
Ans : स्टेट बँक ऑफ इंडिया
थियासौफिकल सोसायटीची स्थापना केव्हा करण्यात आली .
Ans : 1878
.......व्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे .
Ans : 73
ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभा ,कॉंग्रेस या सारख्या संस्थ्यान मध्ये शुद्रांनी जाऊ नये असे आवाहन .. या समाजसुधारकाने केले होते .
Ans : महात्मा फुले
सुंदरबन येथे कोणत्या वृक्षाची जंगले आढळतात ?
Ans : मागृव्ह
खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीतअ?
Ans : विद्युतचुंबकिय तरंग
सरकारच्या अनुत्पादक खर्चास ..........म्हणतात .
Ans : विकासेतर खर्च
जिल्हा परिषदेकडे कृषी विभागाच्या.............योजना हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत.
Ans : 43
पक्षांतरबंदीचा कायदा कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये झाला ?
Ans : 52
वेदोक्तधर्मप्रकाश भावार्थ सिंधू हि पुस्तके ...यांनी लिहिली .
Ans : विष्णू बुवा ब्रह्मचारी
घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष........होते.
Ans : सच्चिदानंद सिन्हा
संत नामदेव यांनी १३५० मध्ये खालीलपैकी कोठे समाधी घेतली ?
Ans : पंढरपूर
जगातील .... या गावातल प्रदेशात मेरीनो जातीच्या मेंढ्या आढळतात .
Ans : डाऊनस
मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे' अशी तरतूद.........
Ans : घटनेत नाही
कुटुंबनियोजन कार्यक्रम व्यापक स्वरुपात सुरु करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता ?
Ans : भारत
डॉ.अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले ?
Ans : 1998
............मध्ये अखिल भारतीय मुस्लीम लौग्ची स्थापना करण्यात आली.
Ans : 1914
कोणत्या वर्षी सेबीची अवैधाणिक स्वरुपात स्थापना झाली ?
Ans : 1988
दुसरे ब्रही.ब्रिटीश युद्ध..........या गव्हर्नर - जनरलच्या काळात झाले.
Ans : लॉर्ड डलहौसी (१८५२)
हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड कोठे आहे?
Ans : विशाखापटनम
रोबर्ट क्लाईव्हनंतर...........याची भारताच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.
Ans : व्हर्लस्ट
पुणे येथे १८७१ साली 'स्त्री विचारवती ' या नावाची सामाजिक संस्था कोणी स्थापन केली ?
Ans : सरस्वती गणेश जोशी
दुस-या महायुद्धाच्या काळात भारताच्या निर्यातीपैकी ..............टक्के निर्यात ब्रिटीश साम्राज्यातील देशाकडे जात असे.
Ans : 54
शाहू महाराजानी शाहूपुरी हे गुळाची वसाहत केंव्हा वसविली ?
Ans : 1895
विषय समित्यांच्या सभापतींना.............रु.इतके मानधन मिळते.
Ans : 4000
तुरुंवासाच्या काळातील आपल्या अनुभवाने कथन करणारे कोणते पुस्तक सावरकर यांनी लिहिले ?
Ans : हिंदुत्व
जेव्हा एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य बाजारपेठेतील चलनाची मागणी व पुरवठ्यानुसार कमी होते तेव्हा त्याला ............असे म्हणतात .
Ans : मूल्य घट
सिराज उदौला व इंग्रज यांच्या युद्धात ........... या बंगालच्या नवाबाच्या सेनापतीने इंग्रजांना मदत केली.
Ans : मीर जाफर

No comments:
Post a Comment