- सर्वच्च न्यायालयात १ सरन्यायाधीश व इतर ...........न्यायाधीश असतात.Ans : 25
- मंत्रिमंडळला देशाची........असे म्हणतात.Ans : सर्वच्य कार्यपालिका
- कॅबिनेट मिशनमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?Ans : सर औकीन्लेक
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंद्भ्र्रात खालील विधान पैकी योग्य विधान कोणते ?Ans : अखिल भारतीय मुस्लीम लीगची स्थापना १९०६ मध्ये झाली, तिने बंगालची फाळणी अनि स्वतंत्र मतदारसंघाचा विरोध केला.
- १८५३ साली सुरु झालेली पहिली विधूत संदेश यंत्रणा (टेलिग्राफ लाईन) कोणती ?Ans : कलकत्ता - आग्रा
- ब्रीटीनमधील साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ..........मध्ये इस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.Ans : 1599
- रोखे गैरव्हवहार प्रकरणी केंद्रसरकारने कोणती समिती नेमली होती ?Ans : रामनिवास मिर्धा समिती
- घटनेचा सरनामा म्हणजेच घटनेची...........होय.Ans : सर्व
- ...... या गव्हर्नर जनरलची हत्या वाहबिनिष्ट मुसलमानाने अंदमान येथे केली .Ans : लॉर्ड मेयो
- कोणत्या राज्यास प्रथम सलंग्न राज्याचा दर्जा मिळून नंतर घटकराज्यचा दर्जा मिळाला ?Ans : सिक्कीम
- सेन्ट्रल इन्सटीटूट ऑफ रोड ट्रान्स्पोट कोणत्या शहरात आहे .Ans : पुणे
- पुण्यात वसंत व्याख्यानमालेची सुरुवात--------- यांनी केली .Ans : गो. ग . आगरकर
- संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीचे कार्य कोणते ?Ans : हिशेब तपासणी करणे
- सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्राच्या योजनेबद्दल आपले मत कोठे मांडता येते ?Ans : राष्ट्रीय विकास परिषदेत
- खालीलपैकी नैतिक हक्क कोणता ?Ans : शिक्षण घेणे
- घटनेच्या कलम १ ते ४ मध्ये कशाची तरतूद केलेली आहे ?Ans : संघराज्य व त्याचे क्षेत्र
- पुढीलपैकी कोणता कर केंद्र सरकार आकारू शकत नाही ?Ans : शेतसारा
- मध्य पूर्वेतील अरब राष्ट्रांनी 'ओपेक'हि संघटना भारताची कोणती पंचवार्षिक योजना चालू असताना स्थापन केली ?Ans : चौथी
- सार्वजनिक काकांची समाजसेवेच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाची कामगिरी कोणती .Ans : सार्वजनिक सभेच्या कार्याची वाहिलेली धुरा
- ...............या ठिकाणी अनाथ बालकांसाठी अनाथालयाची स्थापना करण्यात आली.Ans : पंढरपूर
- सध्या देशात असणारी सर्वात जुनी बँक कोणती ?Ans : पंजाब नशनल बँक
- K -२ शिखर कोणत्या हिमालयीन रांगेत आहेत .Ans : काराकोरम
- प्राचार्य पी.बी.पाटील समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?Ans : जून,१९८४
- स्वामी विवेकानंदानी ... रोजी शिकागो येथे सर्व धर्म परिषद गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले .Ans : ११ सप्टेंबर १८९३
- युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?Ans : पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
- शाहू महाराजांनी सत्य शोधक समाजाचे कोल्हापूर मध्ये कोणत्या वर्षी पुनरु जीवन केले .Ans : 1911
- टिपूला ...............राज्यक्रांतीत विशेष रस होता.Ans : फ्रेंच
- शाहू महाराजानी कोणत्या समाजाची पुन: स्थापना केली?Ans : सत्तेशोधक समाज
- गॅटच्या स्थापनेच्या वेळी किती देश सहभागी झाले होते ?Ans : 23
- निगम / महामंडळ कर ..........कडून आकारला जातो .Ans : केंद्र सरकार
- बँक ऑफ मद्रास ','बँक ऑफ बॉम्बे ''बँक ऑफ बंगाल ' या तीन बँका कोणत्या बँकेच्या पूर्वज बंका म्हणून संबोधता येतील ?Ans : SBI
- टिंबरमध्ये सर्वात मैल्यवान लाकूड कोणते .Ans : सागवान
- ...........रोजी वॅव्हेल योजना भारतीयांसमोर मांडण्यात आली.Ans : १४ जून १९४५
- ......हे वर्ष भारतीय लोकसंख्येचे विभाजक वर्ष म्हणून ओळखले जाते .Ans : 1921
- घाटकराज्यच्या राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करतो ?Ans : महाधिवक्ता
- स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?Ans : १ जुलै ,१९५५
- लोकहितवादिनी एकूण किती शतपत्रे लिहिली .Ans : 108
- १७७६ मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात .............तह घडून आला.Ans : पुरंदर
- भारताच्या ..........यांना परराष्ट्रनीतीसंबंधीचे आणि कुटनीतीचे अधिकार आहेत.Ans : राष्ट्रपती
- भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार .......आहेतAns : कायदे मंडळास
- महाराष्ट्रात पाणी नियोजनाचे सर्व्धिकार.............यांस आहेत.Ans : ग्रामसभा
- राष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती .........मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे .Ans : लोकसभा
- १९०९ मध्ये पंडित मदनमोहन मालवीय यांनी .... हे वृतपत्र सुरु केले .Ans : लीडर
- हुंड्या वटविणे , विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देणे यासारखी कामे करतो ?Ans : मध्यस्थी गृहे
- भारतातील परंपरागत समाज संस्थाच्या विरुध्य बंड करणारे पहिले समाज सुधारक कोण ?Ans : महात्मा ज्योतिबा फुले
- यमुना नदी व विन्ध्य पर्वत यांच्या दरम्यानचा झिजेच्या मैदानाला .... म्हणून ओळखले जाते.Ans : बुदेल्खंड
- पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी साधारण किती वर्षे आधी योजना आराखडा करण्यास सुरुवात केली जाते ?Ans : 4
- विजयवाडा,गुंटूर,मच्चालीपटनाम हि शहरे कोणत्या नदीकाठी आहेत ?Ans : कुष्णा
- उपराष्ट्रपतीं .........समोर शपथ घेतात.Ans : राष्ट्रपती
- जगातील .... या गावातल प्रदेशात मेरीनो जातीच्या मेंढ्या आढळतात .Ans : डाऊनस
No comments:
Post a Comment