एखादी व्यक्ती साक्षर किंवा निरक्षर आहे हे ठरविताना त्या व्यक्तीचे वय किमान ...............असणे आवश्यक असते .
Ans : ७ वर्षे
..........रोजी ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवडा जाहीर केला.
Ans : १७ ऑगस्ट १९३२
मान्गृह वनस्पतींना समृद्ध असा सुन्दारबरचा प्रदेश भारतात ... या राज्यात आहे .
Ans : पश्चिम बंगाल
.............कडे प्रशासनाचा कोणताही विभाग अगर खाते पूर्णपणे आणि स्वतंत्ररित्या सोपविलेली नसते.
Ans : उपमंत्री
महाराष्ट्राची एतिहासिक राजधानी कोणती.
Ans : कोल्हापूर
वास्को-द-गामाने भारत भूमीवर केव्हा पावूल ठेवले ?
Ans : २० मे १४९८
बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय ?
Ans : भगवती समिती
.........या मराठा शासकाने तैनाजी फौजेचा स्वीकार केला.
Ans : दुसरा बाजीराव
जिल्हा परिषदेत एकूण............समित्या असतात.
Ans : 10
............मध्ये मूलभूत हक्काचा समावेश नव्हता .
Ans : १९३५ चा कायदा
दादाभाई नैरोजींच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ?
Ans : २ व ३
देशाच्या 'औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक 'कोणाला म्हणतात ?
Ans : IDBI
युरोप खंडाला .... दृष्ट्या प्रगत खंड असे म्हणतात ,.
Ans : औद्योगिक
डॉ. पंजाबराव देशमुख यांना कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली ?
Ans : वैदीक वाड्मयातील धर्माचा उदगम आणि विकास
कर्नाटकातील गिरसप्पा किवा जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
Ans : शरावती
१९ जुलै ,१९६९ रोजी चंद्रावर ....हे अवकाश यान पोहचले .
Ans : अपोलो-११
राष्टिय स्तरावर महाराष्ट्राला .... या विशेष पदकाचे पाच वेळा भूषविण्यात आले आहे .
Ans : शेतीरत्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या बंदरातून अशुद्ध स्वरूपातील लोखंड निर्यात केले जाते .
Ans : रेड्डी
RBI ने जाहीर केलेल्या पतधोरणात रेपोरेट काय ठेवण्यात आला आहे ?
Ans : 0.3475
जर व्यापारतोल प्रतिकूल असेल तर -
Ans : आयात > निर्यात
.. यांनी आपल्या वाड:मायातुन पढीत पंडित ,ढोंगी साधू ,लोभी भिक्षेकरी यांचा कडक समाचार घेतला .
Ans : तुकाराम
लोकसभेत " शुण्याप्रहर " कधी सुरु होतो ?
Ans : १२ वाजता
.............यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे " The Crisis Came;It Speedily Changed Its Character And Became A National Insurrection".
Ans : जी.बी. मॅलेसन
भारतीय संसदेने नागरिकत्वासंबंधी कायदा केव्हा संमत केला ?
Ans : 1955
१९३६ साली आंबेडकरांनी कोणत्या साघात्नेची स्थापना केली?
Ans : बहिकृत हितकारिणी सभा
बाल्शाश्त्री जम्भेकाराचा मृत्यू केव्हा झाला .
Ans : 1848
अर्थविधेयक आणि संचित निधीतून खर्च करण्यासंबंधीचे विधेयक ...........च्या पूर्वसंमतीशिवाय संसदेमध्ये मांडले जाऊ शकत नाही .
Ans : राष्ट्रपती
सध्या संपतीचा हक्क कोणत्या प्रकारचा हक्क आहे ?
Ans : सर्वसाधारण
भारताचा आद्यागिक विकास हा सुप्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे ?
Ans : धनंजयराव गाडगीळ
... या गव्हर्नर जनरल च्या कारकिर्दीत राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली .
Ans : लॉर्ड डफरीन
नर्मदा नदी महाराष्ट्रातून कितीकी.मी.वाहते .
Ans : ५४कि.मी.
रॉबर्ट क्लाईव्हचा उल्लेख काय म्हणून केला जातो ?
Ans : भारतातील ब्रिटीश पद्धतिचा जनक
कामुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना कोनि केली .
Ans : एन.एम.जोशी
इंडियन एअरलाईन्स व एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाले ?
Ans : पहिल्या
ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर किती महिन्यांच्या आत घ्यावी लागते ?
Ans : २ महिने
ग्रामपंचायतीच्या खास सभेच्या अध्यक्षस्थानी...........असतात.
Ans : तहसीलदार
.........येथील विजयाने भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया घातला गेला.
Ans : प्लासी
समाजकल्याण समितीत किमान...........सदस्य अनुसूचित जमातीने असावे लागतात.
Ans : 2
घटना समितीच्या मागणीस ओउप्चारिक स्थान सर्वप्रथम.........रोजी कॉंग्रेस च्या जाहीरनामात मिळले .
Ans : १९ जुलै, १९३४
घटनेच्या कलम ५ मध्ये .....ची तरतूद केलेली आहे .
Ans : प्रारंभीचे नागरीकत्व
१९९४ ची लोकसंख्या विकासासाठीची परिषदे कोठे संपन्न झाली ?
Ans : कैरो
भारत सरकारच्या सर्व कार्यांची अमलबजावणी ..............च्या नावे केली जाते.
Ans : राष्ट्रपती
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
Ans : कोतवाल हा द्वितीय श्रेणीचा कर्मचारी असून तो २४ तास कार्यरत असतो.
डंकेल प्रस्तावात कोणत्या अधिकारास विशेष महत्व दिले गेले आहे ?
Ans : बौद्धिक स्वामित्व
भाक्रा धरण कोणत्या राज्यात आहे .
Ans : हिमाचलप्रदेश
किंमतीत सतत वाढ होणे म्हणजे ..........
Ans : अस्फिती
खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीतअ?
Ans : विद्युतचुंबकिय तरंग
एकनाथी भागवत य ग्रंथातील ओव्याची संख्या खालीलपैकी किती आहे ?
Ans : १९ हजार
४२ व्या घटनादुरुस्तीनुसार घातक राज्यात पाठविलेल्या सशस्त्र अथवा केंद्रीय दलांची कमे आणि जबाबदा-या .................च ठरवितात.
Ans : संसद
प्रादेशिक ग्रामीण बँकेला केंद्रसरकारर, राज्यसरकार व पुरस्कृत बँक किती मदत करतात ?
Ans : 2.09415509259259

No comments:
Post a Comment