यूएईचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे - २६ जानेवारी २०१७
* यूएईचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहातील. राजपथावरच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्करासोबत संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईचे लष्कराची एक तुकडी सहभागी होणार आहे.
* युएईमध्ये २६ लाख भारतीय लोक राहतात. तेलाचा व्यापार, नौदल प्रशिक्षण, दहशतवाद, आणि युएईमधल्या भारतीयांच्या समस्या यावर दोघांमध्ये चर्चा झाली. यूएईच्या युवराजांच्या या भेटीत आणि युएईमध्ये १६ करार होणार आहेत.

No comments:
Post a Comment