- .... या गव्हर्नरच्या कार्याचे स्मरण म्हणून नाना शंकर्पेठ यांनी पुढाकार घेऊन कॉलेज ची स्थापना केली ,Ans : रिचर्ड सिदेन हमे
- .............सालच्या कायद्यानुसार भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्यात आली .Ans : 1934
- भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असनारे राज्य कोणते .Ans : केरळ
- लोकहितवादिनी त्रेमासिक कोणत्या साली सुरुऊ केले .Ans : 1883
- प्राचीन भारतीय संस्कृतीची व नवजात भारतीय राष्ट्रवादीची पाश्चात्यांना प्रभावीपणे जाणीव करून देणारा पहिला हिंदू'असेउद्गार कोणाविषयी काढले आहेत ?Ans : स्वामी विवेकानंद
- संतती नियमनाच्या कार्यासाठी आणि प्रचारासाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी १९२७ मध्ये कोणते मासिक सुरु केले ?Ans : समाज स्वाथ्य
- भेदकारी व्याजदराच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ..........समिती नेमली .Ans : दांतवाला समिती
- सायमन कमिशन च्या आहावालात कशाचा निर्देश केलेला नव्हताAns : महिलांना मतदानाचा अधिकार देऊ नये
- दुस-या महायुद्धाच्या काळात भारताच्या निर्यातीपैकी ..............टक्के निर्यात ब्रिटीश साम्राज्यातील देशाकडे जात असे.Ans : 54
- १९७०-७१ मध्ये भारताची सर्वात जास्त निर्यात कुठल्या वस्तूची होती ?Ans : कारखानदारी वस्तू
- डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली .Ans : विठ्ठल रामजी शिंदे
- राजीव गांधी कोणत्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते ?Ans : सातवा
- भारतीय घटना तयार करण्यासाठी .........कालावधी लागला .Ans : २ वर्षे ११ महिने १८ दिवस
- महाराष्ट्रातील ग्रामपंचायातीमध्ये स्त्रियांसाठी ...............जागा राखीव असतात.Ans : 0.5
- मुळच्या भारतीय, पण भारताबाहेर राहणा-या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार.........कलांमध्ये दिलेले आहेत.Ans : कलम ८
- भारतीय घटनेनुसार नागरिकत्वाचा पुढील तरतूद आहे...........Ans : एकेरी नागरिकत्व
- महाराष्ट्रतील रायगड जिल्ह्याचे मुख ठिकाण अलीबाघ हे ...या फळासाठी प्रसिद्ध आहे .Ans : कलिंगड
- इ. स. १९५१ पासून विनोबांनी -- या चळवळीला प्रारंभ केलाAns : भूदान चळवळ
- पर्वती सत्याग्रह , वैचा गणपती मंदिर सत्याग्रह, महाराष्ट्रातून एकमेव प्रतिनिधी म्हणून कोण हजर होते?Ans : महर्षी कर्वे
- राज्यपालांच्या गैरहजेरीत...............कामकाज बघतात.Ans : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- विचार लहरी नावाचे वृतपत्र कोणी चालवले .Ans : कृष्ण्शाश्त्री चिपळूणकर
- डिसेंबर १९४५ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये एकूण १८८५ जागांपैकी..........जागा कॉंग्रेसला मिळाल्या.Ans : 923
- १९९० -९१ मध्ये भारत आपल्या आयातीपैकी ..........आयात आशियाई देशाकडून करीत असे .Ans : 41 .01 %
- राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना .......या वर्षी झाली .Ans : 1950
- राष्ट्रीय आणीबाणीच्या घोशलेल्या संसदेच्या दोन्ही सभा गृहाकडून .......मान्यता मिळावी लागते .Ans : विशेष बहुमताने
- भू-खंड वाहनाचा सिद्धांत .... या शास्त्रज्ञाने मांडला =.Ans : वागनर
- सार्वजनिक बांधकाम खाते..........याच्या कारकिर्दीत स्वतंत्रपणे कार्य करू लागले.Ans : लॉर्ड डलहौसी
- १८८१ मध्ये मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर भारतीयांनी सुरु केलेली पहिली बँक म्हणून ...........चा उल्लेख करता येईल .Ans : औंध कमर्शिअल बँक
- भारतीय राज्यघटनेत........यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे.Ans : राज्यांची मार्गदर्शक तत्वे
- गावातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरमंजुरीचे अधिकार आता......यांना देण्यात आले आहेत.Ans : तहसीलदार
- ------- या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला .Ans : विष्णूशाश्त्री पंडित
- ...........यांनी ऐतिहासिक असा " उद्दिष्टांचा ठराव " मांडलाAns : पंडित जवाहरलाल नेहरू
- कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर हि पदवी .... यांनी दिली .Ans : गाडगे महाराज
- सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान व निकोबार बेटांना अनुक्रमे कोणते नाव दिले?Ans : शहीद, स्वराज्य
- न्यू डील हि संकल्पना कोणाच्या सिद्धांतावर आधारित होती ?Ans : जॉन केन्स
- आयातीस पर्याय व निर्यातीत प्रोत्साहन या गोष्टी साध्य करून विदेशी व्यापारातील तुट कशाद्वारे भरून निघते ?Ans : जलद औद्योगिकीकरण
- उपराष्ट्रपतींचा कार्यकाल .........असतो.Ans : ५ वर्षे
- समतेचे हक्क कलमे ...............Ans : १४ ते १८
- १९२८ मध्ये -----यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर असृप्श्याना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता .Ans : डॉ. पंजाबराव देशमुख
- सर्नाम्यात संधीची व दर्जाची .......विषद करण्यात आली आहे .Ans : साहिस्नुता
- एक किंवा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो' हे विधान -Ans : निराधार आहे.
- १९४६ मध्ये स्थापन केलेल्या अंतरिम मंत्रीमंडळाचे प्रमुख कोण होते ?Ans : जवाहरलाल नेहरू
- भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा ........ला होतो .Ans : व्यापारी
- ...............न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सर्वच्च न्यायालय अपील एकू शकत नाही व पुंनिर्णय देऊ शकत नाही .Ans : सैनिकी
- लोकसभेचा कार्यकाल ..........वर्षे असतो.Ans : ६ वर्षे
- संविधांनच्या कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाच्या आतील मुलामुलीना खाणी किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी आहे ?Ans : कलम २४
- आगरकर हे कोणत्या वृत्तपत्रात संपादक होते ?Ans : मराठा
- भाषावार प्रांत रचनेनुसार भारतात पहिले राज्य कधी अस्तित्वात आले .Ans : 1956
- खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात कॉंग्रेस च्या पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडलाAns : लाहोर अधिवेशन
- भारतातील उत्पन्न व संपती यातील असमान वाटप भारतीय अर्थव्यवस्था स्वरूप दर्शविते ?Ans : अविकसित
No comments:
Post a Comment