- १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला .Ans : वाशीम
- .........या वर्षी नाबार्डची स्थापना झाली .Ans : 1982
- २२ जून १९९७ च्या रँडच्या हत्येचे वैशिष्य कोणते ?Ans : पहिली राजकीय हत्या
- महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या ,Ans : 4
- सहकारी संस्थांच्या तीस-या कायद्यानुसार कोणत्या बँकेची स्थापना झाली ?Ans : भूविकास बँक
- घटक राज्यांसाठीची तरतूद घटनेच्या कोणत्या भागात केली आहे ?Ans : भाग सहावा
- कोणत्या ब्रिटीश कायधानुसार व्हाईसरॉयचे अधिकार वाढले आणि त्यामुळे कॉर्पोरेट पद्धतीऐवजी कार्यकारी मंडळाची खातेपद्धत आणण्यात आली ?Ans : १९०९ चा कायदा
- ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे ,धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे ?Ans : प्र.ग.बा.सरदार
- इ.स.१९७९ मध्ये बाल्काल्यानाचे सर्वत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल भरत सरकारने कोणाला पारितोषिक दिले ,Ans : अनुताई वाघ
- बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केव्या करण्यात आली ?Ans : 1784
- चलनवाढ रोखण्यासाठी खुल्या बाजारांतर्गत व्यवहारात रिझर्व्ह बँक ................Ans : सरकारी रोख्यांची विक्री करते .
- ...........साली राज्य पुनर्रचना मंडळाची स्थापना झाली .Ans : २९ डिसेंबर १९५३
- पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी साधारण किती वर्षे आधी योजना आराखडा करण्यास सुरुवात केली जाते ?Ans : 4
- सोशल सर्विस लीगची स्थापना ...यांनी केली .Ans : ना.म.जोशी
- सप्टेंबर १९३२ मध्ये ...... हिने काही सहकार्यासमवेत चितगावमधील रेल्वे क्लबवर हल्ला चढविला.Ans : प्रीतीलता वड्डेदार
- लेसर हिमालयाज व शिवालिक रांगा यांचा सखल तळ असणा-या ,कमी ,रुंदीच्या ,अशा दारीसारख्या भागास ... म्हणतात.Ans : डून प्रदेश
- भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती ..............कलमात दिलेली आहे.Ans : कलम ३६८
- देशाला बसलेल्या पहिल्या तेलध्क्याच्यावेळी खनिज तेलाच्या किंमतीत किती वाढ झाली ?Ans : 4
- चुकीचा पर्याय ओळखाAns : विशुवावृतीय हवामान - सामाइड
- राष्ट्रपती सर्वाच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात हि तरतूद राज्यघटनेच्या कलम..............मध्ये आहे.Ans : 143
- शेअर बाजारातील सभासदांचे खरेदी -विक्री व्यवहार येथे मिटवले जातात.Ans : निरसन गृह
- ........या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे .Ans : दिल्ली
- १९७०-७१ मध्ये भारताची सर्वात जास्त निर्यात कुठल्या वस्तूची होती ?Ans : कारखानदारी वस्तू
- अष्टमीच्या दिवशी येणा-या भरतीला भांगाची भरती म्हणतात . तर अमावस्या व पौर्णिमेला येणा-या भरतीला .... म्हणतात .Ans : उधानाची भरती
- तीस-या योजनेसाठी एकून किती कोटी रु.खर्च होता ?Ans : 11600
- पवनार या ठिकाणी 'परमधाम ' आश्रम ची स्थापना कोणी केली ?Ans : विनोबा भावे
- १९ व्या शतकात महाराष्ट्रात घडलेल्या समाजप्रबोधनाचे पहिले प्रवर्तक खालीलपैकी कोणाला म्हणता येईल ?Ans : डॉ.भाऊ दाजी लाड
- ............ना कायदा करून सर्वच्च न्यायालयाच्या पुनन्रिणीयाची अधिकारक्षेत्र वाढविण्याचा अधिकार आहे.Ans : पंतप्रधान
- २००४ अखेर सध्या भारताच्या एकून आयातीत आयात तेलावरील खर्च .........आहे.Ans : 0.24
- भू-दान ग्रामदान चळवळीचे प्रणेते म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल ?Ans : आचार्य विनोबा भावे
- भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा ........ला होतो .Ans : व्यापारी
- भारतात डमडम हे विमानतळ कोणत्या शहरात आहे .Ans : कोलकाता
- ------ हे समाज सुधारक अहमदनगर येथे न्यायाधीश म्हणून काही काळ कार्यरत होते .Ans : गोपाळ हरी देशमुख
- मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ?Ans : जे.आर.डी.टाटा
- सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार हि पदवी सत्याग्रहात मिळावी.Ans : बाद्रोली
- एकापेक्षा जास्त घटक राज्यात निवडणुका लढविणा-या राजकीय पक्षाला एकूण झालेल्या मतदानापैकी..............किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळाल्यास अखिल भारतीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळते.Ans : 0.04
- केंद्रीय मूल्यवर्धित कर कशावरती लावला जातो ?Ans : वस्तूचे उत्पादन ते विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर
- आंबोली घाट ... या शहरादरम्यान आहे.Ans : सावंतवाडी -कोल्हापूर
- पुलीकत हे सरोवर ... येथे आहे .Ans : चेन्नई
- ... या राज्यातील प्रदेश सर्वाधिक आरन्या खाली आहे?Ans : मध्य प्रदेश
- चौथ्या योजनेचा पहिला आराखडा कोणी तयार केला ?Ans : धनंजयराव गाडगीळ
- .........,.......आणि ........मिळून संसद तयार होते.Ans : राष्ट्रपती ,लोकसभा,राज्यसभा
- राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेश संसदेच्या लगेचच्या सत्रामध्ये संमतीसाठी न ठेवल्यास सत्र सुरु झाल्या दिवसापासून ........तो रद्द होतो.Ans : दोन आठवड्यानंतर
- भारतातील चार राज्ये लोक्संखेनुसार उतरत्या क्रमाने लिहा .महाराष्ट्र ,बिहार ,प. बंगाल ,उत्तरप्रदेश .Ans : ४,१,२,३,
- रुरकेला येथे दुस-या योजनेत पोलाद निर्मिती प्रकल्प ..........देशाच्या मदतीने उभारला .Ans : प.जर्मनी
- लोकमत जागृत करण्यासाठी हरिजन नावाचे साप्ताहिक कोणी सुरु केले ?Ans : महात्मा गांधी
- १७८४ मध्ये पास झालेल्या..............कायधाने,कौन्सिलचे मात डावलून निर्णय घेण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला.Ans : पिट्स इंडिया अॅक्ट
- कोणत्या दिवशी जाहीरनाम्याप्रमाणे घटनेची उद्दिष्टय संमत करण्यात आली ?Ans : २२ जानेवारी १९४७
- माउंट अब्रू हे थंड हवेचे ठिकाण ... राज्यात आहे .Ans : राजथान
- राज्य पुनरुचणा समितीची स्थपना ...........साली झाली.Ans : 1953
No comments:
Post a Comment