Ø
भारताचा १७ वा
दूरसंचार उपग्रह कोणता?
Ø
भारतामाध्ये
सर्वातजास्त उस लागवड क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Ø
मिस न्यूजर्सी
यूएसए 2014 स्पर्धा कोणी जिंकली आहे?
Ø
मेघालायचा नृत्य
प्रकार?
Ø
'अकलेचा कांदा'
या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा:
Ø
भारतीय
संविधानातील पदे व त्यांच्या निर्मितीचे कलमे:लोकसभा चे कलम->?
Ø
0.25 ला कोणत्या
संख्येने गुणल्यास गुणाकार 25 येईल?
Ø
आणीबाणीच्या
काळातही पुढीलपैकी कोणत्या मूलभूत हक्कांची
Ø
महाराष्ट्रामध्ये
श्री संत गजानन महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
Ø
पंचायत राज्य
पुरस्कार- २०१० मिळविणारे प्रथम राज्य कोणते ?
Ø
मेकॉंलोचा शिक्षण
सिद्धत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरल ने लागू केला?
Ø
महाराष्ट्रामध्ये
दर १२ (बारा) वर्षांनी कुठे कुंभमेळा भरतो?
Ø
महाराष्ट्रामध्ये
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
Ø
भारतीय हाकी
संघाचा कर्णधार कोण?
Ø
आराम हराम है-
Ø
मनुष्याच्या
शरीरामध्ये पाण्याचे मोठ्याप्रमाणात शोषण कोणत्या भागामध्ये होते?
Ø
हरित गृहमध्ये (Green
House) कोणता वायू वापरला जातो?
Ø
महाराष्ट्राचे
प्रति गाडगेबाबा म्हणून-------यांना ओळखले जाते?
Ø
पैथालीसा
जलाशयामुळे दोन भाग निर्माण झाले होते; त्यापैकी उत्तरेकडील भागास ‘अंगाराभूमी’
आणि दक्षिणेकडील भागास काय म्हणतात?
Ø
कापूस एकाधिकार
योजना राबिणारे राज्य कोणते?
Ø
भारतामध्ये सहकार
तत्वार चालणारे साखर कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत?
Ø
महाराष्ट्रातील
लेण्यांचा जिल्हा:
Ø
महाराष्ट्राचे
प्रमुख पिक कोणते?
Ø
भारतामध्ये
मतदानाचा अधिकार ...... या कायद्याने देण्यात आला?
Ø
स्वराज्य हे
पुस्तक कोणाचे आहे?
Ø
एक खुर्ची 3150 रुपयांना विकल्यामुळे 350 रुपये तोटा झाला. तर किती टक्के तोटा झाला?
Ø
तामिळनाडूचा
नृत्य प्रकार?
Ø
महाराष्ट्रातील
पहिले आयपौंडवरील पहिले वृत्त पत्र कोणते?
Ø
भारतीय अंतराळ
संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार:
Ø
'मेमॉयर्स ऑफ
क्रिकेट अडमिनिस्ट्रेटर' या पुस्तकाचे
लेखक कोण आहेत?
Ø
फ्रान्स चा
सर्वोच्च नागरी सम्मान शेवेलियर डी ला लिजन डी'ओन्नर (Che alier de la Legion d’Honneur) 2013 कोणास प्रदान करण्यास आला आहे?
Ø
------- पिके राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
Ø
महाराष्ट्राचा
पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण लांबी:
Ø
भारतीय
नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
Ø
भारतामध्ये
कोणत्या राज्यामध्ये रबर मोठ्याप्रमाणात उत्पादन केले जाते?
No comments:
Post a Comment