- केंद्रशासित प्रदेशांसंबंधी कलमे कोणत्या भागात येतात ?Ans : भाग आठवा
- .......रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासी येथे लढाई झाली.Ans : २३ जून १७५७
- उपराष्ट्रपती, सभापती, उपसभापती, न्यायाधीश यांना ..........मधून वेतन मिळते.Ans : संचित निधी
- १९२८ मध्ये -----यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर असृप्श्याना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता .Ans : डॉ. पंजाबराव देशमुख
- दुस-या औद्योगिक धोरणात सरकारने ...........क्षेत्रातील उद्योग उभारणीस प्राधान्य दिले .Ans : सार्वजनिक
- आग,चोरीमुळे कारखान्यात होणारे नुकसान कोण भरून देते ?Ans : जनरल इन्शुरन्स कंपनी
- अग्रणी बँक योजना...........साली सुरु झाली .Ans : 1969
- महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ... चो. कि,मी. आहे .Ans : ३,०७,७१३
- १८५७ च्या उठावाचे वर्णन 'महान राष्ट्रीय उत्थान'असे कोणत्या इतिहासकाराने केले आहे ?Ans : बी.एन.पणिक्कर
- भारतामध्ये किरकोळ विक्री उद्योग सुरु करण्यासाठी वॉलमार्टबरोबर भागीदारी करणारी कंपनी कोणती ?Ans : भारती एंटरप्रायजेस
- तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे .Ans : ठाणे
- भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करणे हा .........चा अधिकार आहे.Ans : संसद
- भाषावर प्रांतरचनेच्या तरतुदी ........व्या घटनादुरुस्तीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत .Ans : ७ वी घटनादुरुस्ती १९५६
- .............व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायत सदस्यांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही.Ans : ७३ व्या
- तृतीयरत्न या नाटकात म.फुले यांनी ...यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या आहेत .Ans : शुद्रातीशूद्रांच्या
- भारतीय घटना समितीच्या पहिल्या अधिवेशणाचे अध्यक्ष .............हे होते.Ans : डॉ.सच्चीदानंद सिन्हा
- मुंबई पोलीस अधिनियम ..............मध्ये संमत करण्यात आला.Ans : 1951
- जिल्हाएवजी खेड्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुलभूत घटक मानून प्रत्येक खेड्यातून अनैपचारीकारीत्या ग्रामपंचायत स्थापना करण्यात यावी' हि........आयोगाची प्रमुख शिफारस होती.Ans : रॉयल/हॉबहाउस विकेंद्रीकरण आयोग
- १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले त्यावेळी सर्वात जास्त ठेवी कोणत्या बँकेच्या होत्या .Ans : बँक ऑफ इंडिया
- भारतीय संसदेने नागरिकत्वासंबंधी कायदा केव्हा संमत केला ?Ans : 1955
- राष्ट्रीय महत्वाची स्वर्के, स्थाने व वस्तू यांचे संरक्षण घटनेच्या...........या कलमात दिलेले आहे.Ans : कलम - ४९
- जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची व प्रभावी समिती कोणती ?Ans : स्थायी समिती
- .......यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वतंत्र युद्ध' होय.Ans : वी. दा. सावरकर
- घटनेच्या ३५६ व्या कलमानुसार संसदेने आनिबानिचाया घोषणेला समती दिल्यानंतर जास्तीत जास्त ............... वर्षापर्यंत या घोषणेचा आमल राहू शकतो .Ans : तीन
- घटनेचे कलम १ ते ४ मध्ये कशाची तरतूद केलेली आहे ?Ans : संघराज्य व त्याचे क्षेत्र
- रुपया पूर्णता : परिवर्तनीय करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली होती ?Ans : तारापोर समिती
- १५ एप्रिल ,१९८० रोजी किती बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले ?Ans : 6
- ..............या मार्गदर्शक तत्वाची अधापाही अंमलबजावणी झालेली नाही.Ans : कलम ४४ - समान नागरी कायदा
- ज्या ठिकाणी RBI चे कार्यालय नसते तेथे कोणती बँक RBI चे कार्य करते ?Ans : स्टेट बँक
- पुढीलपैकी...............हे ग्रामपंचायतीचे इच्छीक कार्य नाही.Ans : सार्वजनिक दिवाबत्ती
- खालीलपैकी कोणत्या पदासाठी UPSC कडून परीक्षा घेतली जात नाही ?Ans : Dy.CEO
- भरतला किती कि.मी. लांबीचा भूसीमा लाभलेली आहे .Ans : 15200
- कोलेरू तलाव कोणत्या राज्यात आहे .Ans : आंध्र प्रदेश
- हिमाद्री किव्हा बृहद हिमालयाची सरासरी उंची .... मीटर्स पर्यंत आहेAns : 6000
- लोकहितवादींच्या पायाशुद्ध विचारप्रणाली पहिली म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रावाद्यांचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधण्यास हरकत नाही असे वाटते असे उद्गार कोणी काढले .Ans : ग.बा.सरदार
- भारतीय शास्त्रद्यांची पहिली तुकडी अंटरटिकला केव्हा पोहचले?Ans : ९ जानेवारी ,१९८२
- खालीलपैकी राज्य सरकारचा विकासेतर खर्च कोणता ? १)प्रशासकीय खर्च २)अंतर्गत सुव्यवस्था व न्यायदानावरील खर्च ३)राज्य कर्मचा-यांचे पगार ४)राज्य सरकारच्या कर्जाची परतफेड व त्यावरील व्याजAns : २,३,४
- सहकारी संस्थांच्या तीस-या कायद्यानुसार कोणत्या बँकेची स्थापना झाली ?Ans : भूविकास बँक
- भारतात थिओसोफिकल सोसायटीची स्थापना कोठे करण्यात आली .Ans : कालिकत
- ...... येथील कॉंग्रेस अधिवेशनात हंगामी सरकारची स्थापना कोणत्या शहरात केली ?Ans : कोलकाता (१९२८)
- गटचे रुपांतर जागतिक व्यापार संघटनेत केव्हा झाले ?Ans : १ जानेवारी ,१९९५
- गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृतपत्र सुरु केले ?Ans : सुधारक
- कर्नाटक राज्यातील विश्वेसवारया आर्यन अंड स्टील लिमिटेड ,भाद्रवती हा सार्वजनिक शेत्रातील पहिला लोह पोलाद कारखाना .... मध्ये सुरु झाला .Ans : 1923
- स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री .............हे होते.Ans : सरदार बलदेव सिंग
- वि . रा . शिंदे यांना महर्षी हे पदवी कोणी दिली ?Ans : राष्ट्रीय मराठा संघ
- कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला ?Ans : 42
- .........या गव्हर्नर-जनरलला १८५७ च्या उठावासाठी जबाबदार धरले जाते.Ans : लॉर्ड डलहौसी
- ठेवी विमा महामंडळा 'च्या स्थानेच्या वेळी त्याचे अधिकृत भांडवल.................कोटी रु.होते .Ans : 1
- १९७३ मध्ये भारताला खनिज तेल किंमतवाढीचा पहिला धक्का बसला .त्यावेळी खनिज तेलाच्या किंमतीत .............इतकी वाढ झाली .Ans : 4
- समती वयाच्या विधेयकावरून या .....,.... या दोन समाज सुधारक मध्ये प्रचंड मतभेद झाला .Ans : टिळक-आगरकर
No comments:
Post a Comment