- लोकसभा सदस्य ..........कडून निवडले जातात.Ans : १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांकडून
- राष्ट्रीय आणीबाणी एका वेळेला..........कालावधीसाठी लागू करता येते.Ans : ६ महिने
- ज्या ठिकाणी RBI चे कार्यालय नसते तेथे कोणती बँक RBI चे कार्य करते ?Ans : स्टेट बँक
- महाराष्ट्रतील रायगड जिल्ह्याचे मुख ठिकाण अलीबाघ हे ...या फळासाठी प्रसिद्ध आहे .Ans : कलिंगड
- चांदा जिल्ह्यातील...........या गावी घडलेल्या पोलिसांच्या पाशवी अत्याचार प्रकरणाचे पडसाद १९४२ च्या चले जाव आंदोलन काळात देशभर उमटले.Ans : चिमूर
- इ.स.१९११ मध्ये भांडारकर यांना कोणता किताब सरकारने दिला .Ans : सर
- वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला काय म्हणतात .Ans : ओएसिस
- लोकसभेत सध्या किती सभासद निर्वाचित आहेत ?Ans : 543
- घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली ?Ans : १९४७ च्या कायद्यानुसार
- कोणत्या कायधान्वये इंडिया कौन्सिल बरखास्त करण्यात आले ?Ans : 1935
- ..........सालानंतर सुवर्ण परिणाम पद्धती रद्द झाली .Ans : 1931
- महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ... चो. कि,मी. आहे .Ans : ३,०७,७१३
- घटनेच्या १५ व्या भागात..............विषयी तरतूद आहे.Ans : निवडणूक आयोग
- वेदवाक्याचा भावार्थ सांगून अद्वेतचा सिन्धात सामान्य जन पर्यंत पोहचून वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारा संत कोणता ?Ans : संत एकनाथ
- संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अद्यक्षाची आणि सभासदांची नियुक्ती ..........करतात .Ans : राष्ट्रपती
- खालील विधाने लक्षात घ्या अ)कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन कोलकाता येथे झाले. ब)कॉंग्रेसचे दुसरे अधिवेशन दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली झाले.क)१९१६ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मुस्लीम लीगची अधिवेशन लखनौ येथे झाली आणि लखनौ करार संमत झाला.वरीलपैकी योग्य विधाने कोणती ?Ans : ब आणि का
- चौथ्या योजनेचा पहिला आराखडा कोणी तयार केला ?Ans : धनंजयराव गाडगीळ
- कलकत्ता येथे १७८४ मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या मदतीने एशियाटिक सोसायटीची स्थापना केली ?Ans : वॉरन हेस्टींग्ज
- चुनखडकाच्या प्रदेशात निर्माण झालेल्या मैदानांना .... असे म्हणतात .Ans : कास्ट मैदाने
- गोलमेज परिषदेसाठी प्रतिनिधींची निवड करताना लॉर्ड आर्य्विन्ने मुस्लिमांच्या .. प्रतिनिधी निवडले .Ans : 16
- न्यु पोस्ट ऑफिस अॅक्टकेव्हा पास होऊन भारतातील आधुनिक तापल सेवेला आरंभ झाला ?Ans : 1854
- भारतीय रुपयाचे अवमूल्यन म्हणजे .................Ans : परकीय चलनासंदर्भात रुपया पूर्वीपेक्षा स्वस्त होतो .
- नाशनल नुजप्रिंट अंड पेपर मिल्स लिमिटेड कोठे आहे ?Ans : नेपानगर-मध्य प्रदेश
- हवेतील सापेक्ष आद्रता .... इतकी झाली असता पाऊस पडण्यास सुरवात होते .Ans : 1
- न्यायांगाची शासनागापासून फारकत यांची तरतूद घटनेच्या ..........या कलमात केलेली आहे .Ans : कलम ५०
- खाजगीकरण व जागतिकीकरण याबाबतचे धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले ?Ans : पी.व्ही.नरसिंहराव
- भारत सरकारने भारतीय वित्तीय आयोगाची नेमणूक ...............मध्ये केली .Ans : 1922
- नेमबाजी ,दांडपट्टा वगैरे बाबींचे शिक्षण महात्मा फुले यांनी कोणाकडून घेतले ,Ans : लहूजी बुवा मांग
- नागपूर जिल्ह्यात उमरखेड येथे खालीलपैकी कोणते केंद्र उभारण्याची योजना होती .Ans : अनुवीद्युत केंद्र
- किंमतपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने पुढील कोणता घटक मागणीच्या बाजूचा नाही ?Ans : शेतीतील कमी उत्पन्न
- पहिले इंग्रज-मराठे युध्द केव्हा झाले ?Ans : १७७५-८२
- २२ जानेवारी १७६० रोजी इंग्रज-फ्रेंच यांच्यात .......... येथे निकराची लढाई झाली.Ans : वांदीवॉश
- .............च्या चार्टर अॅक्टमध्ये मिशन-यांना भारतात ख्रिस्ती घर्माचा प्रसार करण्याची परवानगी दिली गेली.Ans : 1813
- मुलभूत अधिकारांच्या तरतुदी घटनेच्या ........भागात केलेली आहे .Ans : भाग तिसरा
- केंद्रीय लोकसेवा आयोग आपला अहवाल कोणाला सदर करतो ?Ans : राष्ट्रपती
- १९१२ ला व्हॅईसरॉयच्या गाडीवर बॉम्ब फेकण्याच्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार कोण होते.Ans : रासबिहारी बोस
- अविश्वास ठराव नामंजूर झाल्यास पुन्हा ...........पर्यंत अविश्वास ठराव मांडता येत नाही.Ans : १ वर्ष
- फोक्लंद बेटे .... महासागरात आहेत .Ans : अटलानटीका
- कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला ?Ans : 42
- रुनमोचक येथे लक्ष्मीनारायण मंदिर व पूर्णा नदीवरील घाट कोणी बांधला .Ans : गाडगे महाराज
- सर्वात जास्त नागरी सहकारी बँका कोणत्या राज्यात आहेत ?Ans : महाराष्ट्र
- १७६२ मध्ये मीर कासीमने इंग्रजांचे सत्रीध्य टाळण्यासाठी आपले प्रशासन कलकत्त्याहून..........येथे हलविले.Ans : मोघीर
- गोपाल कृष्ण गोखले यांनी सुधारक या नावाचे वृतपत्र सुरु केले ,,२) भारतातील सार्वजनिक सेवांशी संबंधित रॉयल कमिशन चे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली .Ans : फक्त २ योग्य
- १९११ मध्ये ... येथून कॉम्रेड हे वृतपत्र निघू लागले ,ब.महमद अली जिना यांनी त्यांचे संपादन केले .Ans : कलकत्ता
- उत्तरांचल राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?Ans : नैनिताल
- प्राथना समजातर्फे कोणते नियतकालिक चालविले जात असे?Ans : शालापत्रक
- डॉ.रा.गो.भांडारकर यांचे मुळचे आडनाव काय .Ans : पत्की
- .........येथील विजयाने भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया घातला गेला.Ans : प्लासी
- काकोरी कटात कोणाचा सहभाग नव्हता ?Ans : भगतसिंग
- कोणता महासागर सर्वात मोठा आहे .Ans : पासिफिक महासागर
No comments:
Post a Comment